scorecardresearch

Zp News

खाद्यपदार्थाची खरेदी जि.प. मार्फतच व्हावी

जिल्हय़ातील अंगणवाडीतील बालकांना पुरवठा झालेली राजगिरा चिक्की माती व दगडकण मिश्रित असल्याच्या मुद्दय़ावर जिल्हा परिषद ठाम असून, महिला व बालकल्याण…

दलित वस्तीच्या कामांची मंजुरी आता जि.प.कडे

दलित वस्ती सुधार योजनेतील कामांच्या मंजुरीचे व त्यासाठीच्या निधी वितरणाचे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांना असलेले अधिकार राज्य सरकारने…

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीअंतर्गत दोन गटांमध्ये अविश्वास कायम!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात माजी मंत्री सुरेश धस यांनी केवळ दोन ठिकाणीच हजेरी लावली.…

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मिशन स्वच्छता

कोल्हापूर जिल्हा परिषदेने ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ या ब्रीदवाक्याचा अंगिकार करत मिशन स्वच्छता अभियानात लक्षणीय काम केले आहे. आधीच सधन, समृद्ध…

अपंगांच्या प्रश्नी ‘सीईओंना आमदार बच्चू कडूंचा घेराव

विनंती करूनही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन स्वीकारण्यास न आल्याने आमदार बच्चू कडू यांच्यासह अपंगांनी त्यांच्या दालनात ठिय्या मांडला.…

पाणी योजनेची वाट लावणाऱ्यांवर कारवाईऐवजी नव्या योजनेचे ‘बक्षीस’

जिल्हा परिषदांमधील कारभाराचे व योजनांमधील सावळ्या गोंधळाचे नमुनेदार उदाहरण बारामती तालुक्यातील ढाकाळे गावातील एका पाणी योजनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

समाजकल्याण समितीत ‘.. उलटय़ा बोंबा’

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचा कारभार सध्या विविध कारणांनी गाजत आहे. या कारभारात सुधारणा करण्याऐवजी समितीच्या सभापती व सदस्य त्रागा व्यक्त…

बीड जि. प. चे १७ कोटी तुटीचे अंदाजपत्रक मंजूर

जि. प. च्या इतिहासात प्रथमच तब्बल १७ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची नामुष्की अर्थ व बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर यांच्यावर…

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवा- पंकजा मुंडे

देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन महिला बालकल्याण व ग्रामविकासमंत्री…

जि.प.च्या दोन अधिका-यांची चौकशी

मंजुरी न घेताच कोटय़वधी रुपये खर्चून अनधिकृतपणे चालवल्या जात असलेल्या पाथर्डी-शेवगाव प्रादेशिक पाणी योजनेबद्दल कार्यकारी अभियंत्यांची तर पुरवठा झालेल्या मालाची…

जि. प. च्या ३ गटांत २८ ला पोटनिवडणूक

जिल्हा परिषदेच्या मिरी (पाथर्डी), कोळगाव (श्रीगोंदे) व राजूर (अकोले) या तीन गटांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.…

न्यायालयीन प्रकरणात ढिसाळपणा नको

राज्यातील बहुतांश कामगार न्यायालयांमध्ये जिल्हा परिषदांशी संबंधित अनेक प्रकरणे सुरू आहेत. ही प्रकरणे हातळण्यासाठी जिल्हा परिषदेकडून जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती केली…

पेपरफुटीत बडे मासे?

यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फोडणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली प्रत, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडील उत्तरपत्रिकेची प्रत तपासून प्रकरणाचा…

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रदीप कंद

यापूर्वी उपाध्यक्षपदाचा कार्यभार अडीच वर्षे सांभाळणाऱ्या कंद यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असली तरी कालावधी मात्र, सव्वा वर्षांचाच मिळणार आहे.

जिल्हा परिषदेत बिनविरोध निवड

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेस प्रथमच एकत्र आल्याने निर्माण झालेल्या मोठय़ा बहुमताच्या पाश्र्वभूमीवर अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजूषा राजेंद्र गुंड (कर्जत) व उपाध्यक्षपदी…

सोलापूर जि. प. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या जयमाला गायकवाड; देशमुख उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयमाला गायकवाड तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शहाजी ऊर्फ बाबाराजे देशमुख यांची रविवारी दुपारी बिनविरोध निवड…

सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला काँग्रेसची मदत

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आलेल्या ९ सदस्यांच्या निष्ठेबाबत प्रश्नचिन्ह असताना अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे.

जि. प.च्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीआधी जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा ‘कार्यक्रम’ होणार असून, विधानसभेच्या निमित्ताने रंगलेल्या घडामोडी या निवडीमुळे काहीशा थंडावल्या आहेत.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या