Page 4 of जिल्हा परिषद News

संच मान्यतेच्या अनुषंगाने १५ मार्च रोजी शासन निर्णय काढला आहे. या आदेशामुळे एकेका जिल्ह्यातून शेकडोंच्या संख्येने शिक्षकांची पदे कमी होणार…

मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांकडे शासनाने लक्ष न दिल्याने अनेक भागातील शाळांची अवस्था फारच बिकट बनली आहे.

उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक घरकुलांची निर्मिती अकोला जिल्ह्यात करण्यात आली. आतापर्यंत साडेचार हजारावर घरकुल पूर्ण झाले आहेत.

ठाणे ग्रामीण भागाचा विकास गाडा हाकणारे कार्यालय म्हणून जिल्हा परिषदे कडे पाहिले जाते. मात्र ठाणे जिल्हा परिषदेची ठाणे बाजारपेठेतील मुख्यालयाची…

कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली असता त्या मृतावस्थेत आढळून आल्या.

आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची १०० टक्के डिजिटल हजेरी सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या नोकर भरती प्रक्रियेत अन्याय झाल्याचा आरोप करत मावळ तालुक्यातील एका ग्रमापंचायत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या आवारात नोटांची उधळण करत…

‘सर्वसमावेशक सशक्त आणि समृद्ध कोल्हापूर’ या संकल्पनेवर आधारित कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात शेवटच्या घटकांपर्यत योजनांचा लाभ, प्रत्येक योजनेमध्ये महिलांना प्राधान्य…

अर्जदारांवरील आरोप गंभीर आहेत, ज्यात खोटेपणा, आर्थिक फसवणूक आणि सार्वजनिक विश्वासाचा भंग यांचा समावेश आहे.

या परीक्षेत जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या ५२ विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाने विमानवारी घडवली असून, हे विद्यार्थी शुक्रवारी दुपारी दिल्लीस रवाना झाले.

जिल्हा परिषदेचे आगामी सन २०२५-२६ साठी ५२ कोटी ५४ लाख ९० हजार ४२६ रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला प्रशासक तथा मुख्य कार्यकारी…

टेबलवर पडलेले फाईलींचे गठ्ठे, अनेक महिने त्याच ठिकाणी पडलेल्या फाईल पुढे सरकवण्यासाठी सर्वसामान्यांना कार्यालयाच्या माराव्या लागणाऱ्या फेऱ्या, असे चित्र जवळपास…