scorecardresearch

Episode 063

कुतूहल : गोंडवनलँड नावाचे रहस्य | Gondwanaland Mistry

कुतूहल : गोंडवनलँड नावाचे रहस्य | Gondwanaland Mistry

फार पूर्वी दक्षिण गोलार्धात गोंडवनलँड नावाचे महाखंड होते. पण हे गोंडवनलँड नाव आले कुठून? आणि त्या महाखंडाला हे नाव दिले कोणी? भारतात लोहमार्गावरून पहिली प्रवासी गाडी १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर धावल्यानंतर आपल्याकडे लोहमार्गाच्या निर्मितीची लाट आली आणि दगडी कोळशाची मागणी वाढली.

Latest Uploads