scorecardresearch

हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
masaba gupta satyadeep misra wedding neena gupta
“मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

मसाबा ही नीना गुप्ता व दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे.

vivian at masaba gupta wedding
मसाबा गुप्ताच्या दुसऱ्या लग्नात वडील विवियन रिचर्ड्सची हजेरी; अभिनेत्रीने शेअर केलेला Family Photo पाहिलात का?

मसाबाच्या लग्नाला तिचे वडील आणि दिग्गज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांनीही हजेरी लावली.

pathaan 1
Pathaan Box Office Collection: ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा खरा आकडा समोर; पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी ‘पठाण’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे.

pathaan budget shahrukh khan deepika john fee
२४० कोटींच्या बजेटमध्ये बनला ‘पठाण’! शाहरुखने १०० नव्हे तर घेतले ‘इतके’ कोटी, जाणून घ्या दीपिका-जॉनला किती मानधन मिळालं?

शाहरुख खाने १०० कोटी मानधन घेतल्याची चर्चा होती, पण हा आकडा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.

Pathaan-film-1
‘पठाण’ने रचला इतिहास! चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; देशभरात ‘इतके’ शो वाढवले

बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल, याबदद्ल उत्सुकता होती.

sonali kulkarni
“मुलगीच हवी होती मला, एक अशी…” सोनाली कुलकर्णीने बालिका दिनानिमित्त लेकीसाठी केली खास पोस्ट

आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त सोनालीने तिची मुलगी कावेरीसाठी एक स्पेशल पोस्ट केली आहे.

ved riteish changed khushi hajare name
‘तो’ एक सीन अन् रितेश देशमुखने ‘वेड’मध्ये बदललं खुशीच्या पात्राचं नाव, वाचा रंजक किस्सा

चित्रपटात खुशीने साकारलेल्या पात्राचं नाव आधी वेगळं ठेवण्यात आलं होतं, पण नंतर रितेशने ते नाव बदलून खुशी ठेवलं.

athiya-shetty-klrahul-sangeet video
Video: Athiya Shetty-KL Rahul च्या संगीत सोहळ्यात शाहरुखच्या ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकले पाहुणे, पाहा व्हिडीओ

Athiya Shetty-KL Rahul Sangeet Video: आज लग्न असल्याने रविवारी रात्री संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

sushant-singh-rajput-1200-6
५ कोटी मानधन घेणाऱ्या सुशांतसिंहने ‘या’ चित्रपटासाठी घेतलेले फक्त २१ रुपये, वाचा संपूर्ण किस्सा

Sushant Singh Rajput birth anniversary : सुशांत त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी पाच ते सात कोटी रुपये मानधन घ्यायचा. पण या चित्रपटाती…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या