खारफुटीचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे सागरी किनारपट्टय़ांचे रक्षण. खारफुटी किंवा तिवरांची श्वासमुळे आणि वेडय़ावाकडय़ा पसरलेल्या त्यांच्या फांद्यांमुळे किनाऱ्यावर एक नैसर्गिक जाळी निर्माण होते.