‘हायड्रोचॅरिटेसी’ या कुलात फुले असलेल्या वनस्पतींचा समावेश होतो. ज्यामध्ये एकूण १३५ ज्ञात प्रजाती आहेत. हायड्रोचॅरिटेसी या कुलातील गवत एकदलीय असून ते प्रामुख्याने उष्ण कटिबंधात आढळते.