समुद्रकाठावर अगदी सहजपणे आढळणारी वनस्पती म्हणजे केतकी (केवडा). केवडय़ाचे बन म्हणूनही ही वनस्पती ओळखली जाते. हलक्या मोकळय़ा वाळूच्या कणांमध्येदेखील या वनस्पतीची मुळे घट्ट रोवलेली असतात.