तिसऱ्या (शिवल्या) या शिंपले वर्गातील असून अपृष्ठवंशीय मृदुकाय सागरी जलचर आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ तसेच बंगालच्या किनारपट्टीलगतच्या भागात त्या विपुल प्रमाणात आढळतात.