चार सागरी वनस्पती कुलांपैकी ‘झोस्टेरेसी’ हे समशीतोष्ण आणि उपोष्णकटिबंधीय किनारपट्टीच्या पाण्यात आढळणाऱ्या सागरी बारमाही फुलांच्या वनस्पतींचे एक कुल आहे.