पृथ्वीवरील सजीव सृष्टीत सर्वात प्रगत आणि प्रखर बुद्धिमत्ता मानवाकडे आहे. तिच्या जवळपास पोहोचेल अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचे स्वप्न आपण प्रदीर्घ काळ जोपासले आहे.