
सध्या कंपनीच्या उलाढालीत झेंडू फुलाच्या लागवडीचा तसेच त्यांच्या ‘ओलिओरेझिन्स’चा जास्त वाटा आहे.
सध्या कंपनीच्या उलाढालीत झेंडू फुलाच्या लागवडीचा तसेच त्यांच्या ‘ओलिओरेझिन्स’चा जास्त वाटा आहे.
नव्याने निर्माण होणाऱ्या प्रत्येक गृहप्रकल्पात पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस हे आकर्षण आहे.
वरील निकष पाहिल्यावर काही चोखंदळ वाचक हा शेअर का सुचवला असे म्हणू शकतात.
कंपनी मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन तसेच वाहन क्षेत्रात इंजिनीयरिंग सेवा पुरविते.
इक्विटास होल्डिंग या कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री-आयपीओ साधारण वर्षभरापूर्वी आला होता.
तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटत असली तरी ते १०० टक्के बरोबर उत्तर नाही.
क्रिसिल लिमिटेड (बीएसई कोड ५०००९२) शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ खूप विचित्र आहे. म्हणजे असं की गेल्या काही महिन्यात आपल्याकडे सातत्याने…
भाषणाच्या सुरुवातीला अरुण जेटली यांनी अपेक्षेप्रमाणेच बाह्य़ घडामोडींचा वेध घेतला.
आज भारतातील रोलर चेन उत्पादन करणारी एक अग्रगण्य कंपनी म्हणून एल जी बालकृष्णनचे नाव घेतले जाते.
दीर्घकालीन उत्तम गुंतवणूक म्हणून ‘एसकेएफ’ची निवड योग्य ठरेल.
या स्तंभात वाचकांच्या माहितीसाठी शेअर निवडण्याचे महत्त्वाचे निकष दिले जातात.