
गेल्याच महिन्यात कंपनीला युरोप तसेच इस्रायलकडून न्युरो डिजनरेटिव्हच्या उपचारासंबंधित पेटंट मिळाली आहेत.
गेल्याच महिन्यात कंपनीला युरोप तसेच इस्रायलकडून न्युरो डिजनरेटिव्हच्या उपचारासंबंधित पेटंट मिळाली आहेत.
भारतात ३५ कार्यालये, पाच कारखाने आणि २३०० कर्मचारी असलेल्या ब्ल्यू स्टारचे २२० डीलर्सचे नेटवर्क आहे.
मुख्य उत्पादनांत प्रामुख्याने पॅरासिटामोल, आयबूब्रुफेन, मेटमॉरफीन, मेथोकर्बोमोल इ. समावेश होतो.
कलोळ येथे शैली इंजिनीअरिंग प्लास्टिक्सची स्थापना झाली.
एक कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या या कंपनीचे ७३ टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत.
७,५०० हून अधिक कर्मचारी असणारी पॉवर मेक आज भारतातील पायाभूत क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे.
यंदा पहिल्या तिमाहीत कंपनीने १७.८५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २.९५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे.
यंदाच्या आर्थिक वर्षांत सुमारे ८,००० कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे
एकूण १७,३८६ रुपयांच्या गुंतवणुकीवर ३,७०० रुपयांचा नफा केवळ नऊ महिन्यांत मिळाला आहे.
सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील स्फोटके बनवणारी सर्वात मोठी कंपनी आहे.
यंदा उत्तम पाऊस झाल्याने कृषी रसायने आणि कीटकनाशक कंपन्यांना बरे दिवस येतील अशी अपेक्षा आहे.
वस्त्रोद्योगाला ओहोटी लागल्यानंतर बाजार मूल्य घसरून एन्काचा शेअर ‘ब’ गटात गेला.