scorecardresearch

अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Chhagan Bhujbal
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…” प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal Unhappy with NCP : छगन भुजबळांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांची नाराजी जाहीर केली.

Raj Thackeray Pays Tribute to Zakir Hussain
“तबल्यावरचा ताल अनंत काळापर्यंत ऐकू येईल”, राज ठाकरेंची झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली; म्हणाले, “झाकीरजींच्या जन्मानंतर लगेचच…”

Zakir Hussain Death : झाकीर हुसैन यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Devendra Fadnavis Cabinet Satara Vidarbha
सातारा-पुणे तुपाशी, तर अर्धा विदर्भ उपाशी! राज्यातील १६ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित

Devendra Fadnavis Cabinet : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकट्या सातारा जिल्ह्यातील चार कॅबिनेट मंत्री आहेत.

Devendra Fadnavis Cabinet (1)
कसं आहे फडणवीसांचं मंत्रिमंडळ? २० नवे चेहरे, चार महिला व सहा राज्यमंत्री, १७ जिल्ह्यांची पाटी कोरीच; जाणून घ्या २० महत्त्वाचे मुद्दे प्रीमियम स्टोरी

Devendra Fadnavis Cabinet : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत.

Eknath Shinde Devendra Fadnavis (2)
शिंदे सरकारमधील १२ मंत्र्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं डच्चू देण्याचं कारण

Devendra Fadnavis Government : देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात २० नवे चेहरे पाहायला मिळत आहेत.

Devendra Fadnavis Eknath Shinde ajit pawar (1)
“…त्यांना आम्ही मंत्रिमंडळात स्थान देत नाही”, मोठ्या नेत्यांना डावलण्याबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका

Devendra Fadnavis Cabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला.

Sanjay Shirsat Eknath Shinde
“आम्हाला मध्येच डच्चू मिळू शकतो”, संजय शिरसाटांनी सांगितला एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिलेला संदेश

Shivsena Shinde Ministers in Fadnavis Cabinet : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात शिंदेंचे १२ मंत्री आहेत.

List of All Ministers in Maharashtra 2024 BJP
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण २० मंत्री, तीन महिलांसह तीन राज्यमंत्री; वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis Cabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे एकूण २० मंत्री आहेत.

List of Ministers in Maharashtra 2024 Shivsena Party
फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे किती मंत्री? वाचा संपूर्ण यादी

Devendra Fadnavis Cabinet Expansion : फडणवीसांच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे १२ प्रतिनिधी दिसू शकतात.

Devendra Fadnavis Big announcement
शपथविधीआधी फडणवीसांची मोठी घोषणा! म्हणाले, “आज संध्याकाळनंतर आमचं सरकार…”

Devendra Fadnavis : नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी, मंत्रिमंडळ विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत.

Devendra Fadnavis Cabinet
शिंदे सरकारमधील सात मंत्री फडणवीसांच्या मंत्रीमंडळात नसणार; मोठ्या नेत्यांची गच्छंती

Devendra Fadnavis Cabinet : शिंदेंच्या मंत्रीमंडळातील अनेक चेहरे फडणवीसांच्या मंत्रीमंडळात दिसणार नाहीत.

लोकसत्ता विशेष