अक्षय चोरगे

अक्षय चोरगे, ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सिनियर सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लिखाण करतात. यासह त्यांना ऑटोमोबाईल्स आणि क्रीडा विषयाची आवड आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांचा लोकमत, एबीपी माझा, टीव्ही ९ मराठी आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिंट आणि डिजीटल माध्यमात ६ वर्षांचा अनुभव आहे. अक्षय चोरगे यांच्याशी तुम्ही इथे दिलेल्या ईमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare (1)
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले? लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होणार? आदिती तटकरेंनी थेट पत्रकच काढलं

Ladki Bahin Yojana Criteria : आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत लोकांमध्ये पसरलेल्या सर्व अफवांचं खंडण केलं आहे.

Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केली आहे.

pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?

Satish Wagh Murder Case : या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलीस व क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे.

Sharad Pawar Tutari vs Pipani
‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले? लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चं नुकसान, वाचा यादी

Sharad Pawar NCP : पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ असं नाव आहे.

Atulbaba Bhosale
पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला पराभूत केल्याचं बक्षीस मिळणार? आमदार अतुल भोसले म्हणाले, “फडणवीसांनी मला…”

Atulbaba Bhosale : अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमधून विधानसभेची निवडणूक जिंकली आहे.

Mumbai Metro 3 Phase 1
Mumbai Metro 3 : मेट्रो ३ चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार, तारीख व तिकीट दरही ठरले! बीकेसी-आरे प्रवास अवघ्या ३० मिनिटात

Mumbai Metro 3 Aarey BKC : ‘मुंबई मेट्रो ३’ ची मंगळवारी (२४ सप्टेंबर) चाचणी पार पडली.

rahul gandhi nirmala sitharaman
Rahul Gandhi : राहुल गांधींचं भाषण अन् निर्मला सीतारामण यांनी कपाळावर हात मारला; लोकसभेत काय घडलं? प्रीमियम स्टोरी

Rahul Gandhi Lok Sabha Speech : हलवा समारंभाचे फोटो दाखवून राहुल गांधींचे मोदी सरकारवर गंभीर आरोप.

CP Radhakrishnan
CP Radhakrishnan : “चुकीच्या पक्षातील चांगला माणूस”, विरोधकांनीही कौतुक केलेले सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

CP Radhakrishnan Tamil Nadu BJP Leader : राधाकृष्णन यांच्या जागी संतोष कुमार गंगवार यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती.

Haribhau Bagade
Haribhau Bagade : “जिथे कोणीच जात नव्हतं तिथे…”, राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्तीनंतर हरिभाऊ बागडेंचं वक्तव्य; म्हणाले, “पंतप्रधानांनी मला…” प्रीमियम स्टोरी

Haribhau Bagade Narendra Modi : हरिभाऊ बागडे हे गेल्या ६५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करत आहेत.

sharad pawar narendra modi
Sharad Pawar : “मला माझ्या बोटावर विश्वास, माझं बोट कोणाच्याही हातात देत नाही”, शरद पवारांकडून मोदींची फिरकी

Sharad Pawar on Narendra Modi : मी राजकारणात कोणालाही माझं बोट धरायला देत नाही, असं शरद पवार म्हणाले.

amit shah sharad Pawar
Sharad Pawar : “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस…”, शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार फ्रीमियम स्टोरी

Sharad Pawar Reply to Amit Shah : अमित शहा यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे मोरके’ असा उल्लेख केला होता.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या