scorecardresearch

अंकुश ढावरे

अंकुश ढावरे हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’मध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. क्रीडा विषयांवर लेखनाची त्यांना आवड आहे. एसएसटी महाविद्यालयातून बीएएममध्ये पदवी मिळवल्यानंतर त्यांनी जाहिरातशास्त्रात पदव्युत्तर पदविकेचं शिक्षणही घेतलं. २०२० मध्ये त्यांनी महास्पोर्ट्स या क्रीडा संकेतस्थळापासून माध्यम क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. गेल्या ५ वर्षांपासून त्यांनी प्रो कबड्डी, आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. क्रीडा विषयावर लिहिण्यासह त्यांना क्रिकेट खेळण्याचीही आवड आहे. ते उत्तम क्रिकेट खेळतात. एकूण अनुभव – ५ वर्षे. पूर्वीचा अनुभव – महास्पोर्ट्स, बोभाटा, साम टीव्ही न्यूज लोकसत्ता डॉट कॉममध्ये २०२५ पासून कार्यरत. अंकुश ढावरे यांना तुम्ही इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Puneri Paltan Pro Kabaddi Player Dadaso Pujari Interview
Dadaso Pujari: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’, कोल्हापूरचा हिरा दादासो पुजारीचा PKL पर्यंतचा प्रवास

Dadaso Pujari Journey To PKL: कोल्हापूरचा २१ वर्षीय दादासो पुजारीचा कोल्हापूर ते प्रो कबड्डी लीग पर्यंतचा प्रवास, जाणून घ्या.

Puneri Paltan Pro Kabaddi Player Pankaj Mohite Interview
Pankaj Mohite: वडाळ्याच्या १० बाय १० च्या घरातून PKL चा ‘पोस्टर बॉय’; पंकज मोहितेचा संस्मरणीय प्रवास

Pro Kabaddi Player Pankaj Mohite Interview: पुणेरी पलटनचा खेळाडू पंकज मोहितेचा प्रवास आणि वडाळ्यातील १० बाय १० च्या खोलीतून तो…

MCA Museum
MCA Museum: मुंबई क्रिकेटचा इतिहास मांडणारं MCA संग्रहालय! तिकीट किती अन् काय काय पाहायला मिळणार?

MCA Sharad Pawar Cricket Museum Attractions: माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांच्यासह मुंबईच्या महान क्रिकेटपटूंचा गौरवशाली…

Aslam inamdar success story
Aslam Inamdar Success Story: चहाच्या टपरीपासून ते प्रो-कबड्डीच्या मॅटपर्यंत; अस्लम इनामदारचा संघर्षमय प्रवास

Aslam Inamdar Struggle Story: अहिल्यानगरच्या एका सामान्य गावातून आलेल्या मुलाने थेट प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटनचे कर्णधारपद कसे मिळवले? केवळ…

लोकसत्ता विशेष