
केवळ एक प्रसिद्धी तंत्र म्हणून हा स्त्री स्वातंत्र्याचा ‘ट्रेण्ड’ आलेला असेल तर चिंतेची बाब आहे.
केवळ एक प्रसिद्धी तंत्र म्हणून हा स्त्री स्वातंत्र्याचा ‘ट्रेण्ड’ आलेला असेल तर चिंतेची बाब आहे.
पाच मिनिटांपासून २० मिनिटांच्या छोटय़ा फिल्म्स ही टॉम अॅण्ड जेरीची ओळख.
घर घर खेळायचीस तू.. आता खरंखुरं घर सांभाळतेयस.. कामं उपसत घरभर फिरतेयस.
फॅशनच्या नावानं बोटं मोडणाऱ्यांना साधेपणातही फॅशन असू शकते हे मान्य असतं का?
आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच झाला. झाला म्हणजे काय.. छानच साजरा झाला.
देशातील ६४ टक्के पुरुष बाईचा हेअरकट बघून तिच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधतात.
समानतेचं युग असं एकीकडे म्हणायचं आणि हे असं स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून गृहीत धरायचं?