13 August 2020

News Flash

अरुंधती जोशी

अद्भुतरम्य हायलॅण्ड्स!

हायलँडच्या सफरीत आइल ऑफ स्कायला भेट द्यायलाच हवी. या बेटावरचा निसर्ग अद्भुतच वाटतो.

मनमुक्ता : आरोग्यपूर्ण ‘ती’

मासिक पाळीदरम्यान स्त्रियांना देण्यात येणाऱ्या हिणकस वागणुकीविषयी हल्ली लिहिलं-बोललं जातंय.

मनमुक्ता : ‘व्हायरल’चा ताप

एवढय़ा उच्चपदस्थानं आपल्यासाठी गाडी थांबवून लिफ्ट दिल्याचं तिला अप्रूप वाटलं

मनमुक्ता : महिला दिनाची रंगपंचमी

हल्ली इतर काही सणांसारखा सर्व कार्यालयांमधून आंतरराष्ट्रीय महिला दिनही साजरा होतो.

मनमुक्ता : सत्योत्तर जमान्यातलं बुरख्याआडचं लिपस्टिक

स्त्रीच्या भावना, शारीरिक गरजा, आकांक्षा म्हणजे वासनांचा बाजार.

सत्याचे उत्तरप्रयोग!

गुजरात.. नरेंद्र मोदींचे गुजरात. निरनिराळ्या कारणांनी चर्चेत असलेले.

बंगळुरूची इडा पीडा

या बातम्यांवरून लक्षात आलंच असेल तुमच्या, शुभेच्छांची खरी गरज मुलींनाच जास्त आहे.

# वुमनिया

वर्षभरात त्यावर बराच खल झाला आणि स्रीच्या तथाकथित पवित्र असण्याचे दाखले दिले गेले.

ती बाई होती म्हणूनी..

आपापल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठीच मग बाईपणाचा गरजेपुरता वापर केला जातो.

हिलरी, चकली आणि ती…

अमेरिकेसारख्या बलाढय़ देशात अजूनही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही.

रेशनकार्ड ते पासपोर्ट – बदलत्या कुटुंबाची, बदलती गोष्ट

जनरेशन गॅप.. दोन पिढय़ांतील अंतर हा विषय प्रत्येक पिढीसाठी जिव्हाळ्याचा.

शॉपिंगची लक्झरी

दिवाळीची खरेदी हा विषय दरवर्षी तितक्याच उत्साहाने चर्चा घडवणारा आणि प्रत्यक्षात येणारा. ‘

संदर्भासह शशी कपूर!

चित्रपटसृष्टीतील कलाकारांवर सामान्यजनांचे एका वेगळ्या पातळीवरचे प्रेम असते.

तिच्या ‘नकारा’चं महत्त्व

प्रत्येक स्त्रीला ‘नाही’ म्हणायचा अधिकार आहे.

नीतिमत्तेची झालर

मुक्त आणि आधुनिक देशात स्त्रियांना बिकिनी घालण्यास मनाई असं कुठेही म्हटलेलं नाही.

तिचा ‘दुसरा’ दिवस

चीनची जलतरणपटू फू युआनहुई हिच्यामुळे हा एरवी निषिद्ध असणारा विषय चर्चेत आला.

एक सुलक्षणी स्वप्न

स्वतंत्र भारताच्या सत्तरीतही इथली जनता वैचारिक गुलामगिरीच्या जोखडात अडकलेली आहे.

स्वातंत्र्याची नवी प्रतीकं

नवीन पिढीला कुठलीही बंधनं आवडत नाहीत

मातृत्व हेच स्त्रीत्व?

जोपर्यंत स्त्री आई होत नाही, तोवर वैयक्तिक आयुष्यात कितीही मोठं यशोशिखर गाठलं तरी ते अपूर्ण…

आनंद लडाख कॅम्पिंगचा

काँक्रीटच्या भिंती आणि छताशिवाय वास्तव्य केलं तरच तिथंला निसर्ग पुरता अनुभवता येतो.

प्रिय मला, ..माझ्याकडून

‘सेल्फ गिफ्टिंग’ हा ट्रेण्ड आता पाश्चिमात्य देशांनंतर आपल्याकडेही रुळू लागलाय.

समानतेतला विरोधाभास

वडाला फेऱ्या मारणाऱ्या ‘सुवासिनी’ या भिंतीवर अवतरतात.

अग्निपरीक्षा

लग्नानंतर काही तासांतच एक शिकलासवरलेला तरुण त्याच्या नवपरिणीत पत्नीला सोडून देतो.

अम्मा, दीदी, बाजी आणि बेन

या चार मुख्यमंत्र्यांची व्यक्तिमत्त्वं आणि विचारधाराही चार टोकांच्या आहेत.

Just Now!
X