News Flash

भक्ती परब

पुलवामा हल्ल्यावर चित्रपटासाठी स्पर्धा 

एखाद्या चर्चेत असलेल्या विषयाशी संबंधित चित्रपट काढले की ते चांगलेच चालतात.

देशप्रेमाचे बदलते चित्ररंग 

भारतात चित्रपट कलेला सुरुवात झाली तेव्हा इंग्रजाचं राज्य होतं. १८५७ पासूनच्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास ताजा होता.

चित्रचाहूल : लोकप्रियतेचे गणित..

ही गोष्ट करायला तुला अजिबात जमणार नाही, असं कोणी आपल्याला म्हटलं, की आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी अधिक चेव चढतो.

भावनेला सूर गवसले रॅपचे..

भारतात बाबा सहगल, यो यो हनी सिंग, रफ्तार, बादशाह अशा काही रॅपर्सनी रॅप कल्चर आणले.

आतला आवाज महत्त्वाचा..

राकेश ओमप्रकाश मेहरा हे नाव भारतीय चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता म्हणून आदरानं घेतलं जातं.

चित्रचाहूल : दैनंदिन मालिकांच्या पल्याड..

‘स्टार प्लस’ वाहिनीनेही ‘दिव्य दृष्टी’ नावाचा कार्यक्रम वीकेंडसाठी आणला आहे.

‘गल्ली बॉय’ना आता हिप-हॉपचे शास्त्रोक्त प्रशिक्षण

हिप-हॉप संस्कृतीत एकूण ९ प्रकार आहेत. त्यातील ग्राफिटी, डीजेईंग, बी-बॉइंग आणि रॅप हे लोकप्रिय प्रकार आहेत.

‘आशा’दायी

अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा होती म्हणून नव्हे, तर लहानपणापासून नृत्याची आवड होती म्हणून शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली.

ऑनलाइन विरंगुळा शोधताना..!

प्रेमाने, आपुलकीने उच्चारलेला एक शब्दसुद्धा कुणासाठी तरी प्रेरणा ठरू शकतो.

वाहिन्यांच्या निवडीत केबलचालकांचा अडथळा!

वाहिन्या निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे पहिल्या १०० नि:शुल्क वाहिन्या आणि त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या सशुल्क वाहिन्या अशी ग्राहकांना निवड करावी लागणार आहे.

पत्रातलं प्रेम

प्रेम हे चिरंतन आणि शाश्वत असते. अनादी कालापासून ते अनंतापर्यंत प्रेम भावना राहणार आहे.

कॉलेज आठवणींचा कोलाज : कॉलेज आजही सांगतं, तू फक्त काम कर!

मी भाग घेतलेली पहिली एकांकिका हिंदी होती. मी अकरावीत असतानाच हिंदी ड्रामा क्लब सुरू झाला होता.

आनंदी-गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट!

हा प्रवास फक्त त्यांच्या या यशाचा नाही, तर त्यांच्यातील नातेसंबंधांचाही आहे.

फूड.मौला : पारंपरिक बंगाली पाककृतींचे फ्यूजन

२०१२ पासून मी खाद्यसंस्कृतीविषयी लिहायला सुरुवात केली. मी आधी कोलकात्याला राहत होते.

वाहिनी निवडीचा हक्क कागदावरच?

वाहिनी निवडीचा अधिकार कागदावरच असल्याचे चित्र नियमावली लागू झाल्याच्या पहिल्या आठवडय़ात तरी पाहायला मिळत आहे.

कसोटी वाहिन्यांची आणि प्रेक्षकांचीही

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नव्या नियमांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं.

चित्रचाहूल : अद्भुत सफर

अलीकडे आलेलं वासंती फडके यांनी अनुवाद केलेलं ‘सेपियन्स’ नावाचं पुस्तकही वाचलं जातंय.

पाहायचं काय ते ‘मी’ ठरवेन!

ऑनलाइन व्हीडिओ प्लॅटफॉर्मवर आता धार्मिक भावना दुखावणारी, हिंसक आणि अश्लील दृश्ये यांच्यावर बंधने येणार आहेत.

हाऊज द जोश..?

हे वर्ष लोकसभा निवडणुकांमुळे महत्त्वाचे ठरणार असल्याने आजूबाजूला दिवसागणिक घडणाऱ्या घटना महत्त्वाच्या आहेत.

मी नायक नाही, कलाकार आहे..

विविधांगी भूमिका साकारणारा नवाज सांगतो, काम करताना कधी एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकायची वेळ माझ्यावर आली नाही.

चित्रचाहूल : अपना टाइम आएगा..

एम टीव्ही, झिंग, बिंदास या हिंदीतील तीन वाहिन्या मात्र त्यांच्या तरुण प्रेक्षकसंख्येला आकर्षित करण्याचा व्रतस्थपणा टिकवून आहेत.

चित्रचाहूल : पाहूया, काहीतरी कल्पक, भन्नाट..

भन्नाट कल्पनांवर आधारित एकाहून एक सरस कार्यक्रम माहितीपर आणि जीवनशैलीविषयक वाहिन्यांवर सुरू असतात.

‘हे तर ग्राहकांच्या फायद्याचेच’

डीटीएच ऑपरेटर, एमएसओ आणि केबल चालकांना प्रक्षेपण कंपन्या वेगवेगळ्या किमतीत आपल्या वाहिन्या देतात.

चित्रचाहूल

छोटय़ा पडद्यावर येणाऱ्या नव्या मालिका आणि त्यामध्ये आठवडाभरात येणारी नवी वळणं यांची रंजक सफर म्हणजेच ‘चित्र’चाहूल.

Just Now!
X