News Flash

भक्ती परब

‘अ‍ॅप’वर ‘फुटणा’ऱ्या मालिकांमुळे दूरचित्रवाणीच्या प्रेक्षकांचा रसभंग

येत्या भागाचा आशयच अशा पद्धतीने ‘फुटत’ असल्याने दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा रसभंग होतो आहे.

मराठी लय भारी!

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, मराठी भाषा सक्ती धोरण अशा विषयांवर तरुणाई कानाडोळा करत नाही.

धाक नको, दक्षता घ्या..

नवोदित लेखक निनाद वाघ म्हणतो, की समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले स्वत:चे लेखन सुरक्षित नाही

cricket world cup 2019 सेलिब्रिटी कट्टा : अनेक विक्रम आजही लक्षात!

१९८३च्या विश्वचषक विजेतेपदानंतर क्रिकेटच्या नकाशावर भारताची दखल घेण्यात आली

प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंच उभारणीला मुहूर्त

२०२०मध्ये रंगमंच कला रसिकांकरिता खुला

चि त्र चा हू ल : प्रतिक्रिया टोकाच्या, पण खऱ्या..

‘झी टॉकीज’, ‘नाइन एक्स झक्कास’सारख्या वाहिन्या सोडल्यास मराठी मनोरंजन वाहिन्या पाचच आहेत.

छोटय़ा पडद्यावर पौराणिक मालिकांची मांदियाळी

हिंदी, मराठी वाहिन्यांवर सध्या १० पौराणिक मालिका सुरू

सेलिब्रिटी कट्टा : कोहलीकडून खूप अपेक्षा!

मी क्रिकेटवेडी नसले तरी क्रिकेटची निस्सीम चाहती आहे

सेलिब्रिटी कट्टा : आयनॉक्सला सामना पाहणार!

टीव्हीवर सामने पाहताना आनंदाच्या क्षणी दादा जोरजोरात उडय़ा मारायचा.

cricket world cup 2019 : सेलिब्रिटी कट्टा : वेळ काढून सामने पाहणार!

विश्वचषकात एखादा सामना जरी हरलो तरी मोठय़ा युद्धात पराभूत झाल्यासारखे मनाला लागून राहते

International Day of Families : जाणिवेचा पूल

रक्ताच्या नात्यांनी मिळून तयार झालेल्या कुटुंबाची आज ‘न्यूक्लीयर फॅमिली’ झालीय.

कॉलेज आठवणींचा कोलाज : अभ्यास सांभाळून अभिनयाचे धडे

बीएमएस करत असल्यामुळे इतर उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला वेळच मिळायचा नाही.

‘शोमन’चा लखलखता इतिहास ढिगाऱ्याखाली!

स्टुडिओतल्या उरल्यासुरल्या आठवणींची मात्र शेवटची आवराआवर सुरू झाली आहे.

कॉलेज आठवणींचा कोलाज : ‘ड्रामा स्कूल’ने खंबीर वृत्ती दिली

प्रत्येक कलाकाराला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. संघर्ष कधीच संपत नाही.

नव्या विचारांचा ‘कागर’

रिंकू आणि मकरंद हे दोघे राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘कागर’ चित्रपटानिमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

चित्र चाहूल : हे प्रेम प्रेक्षकांचे..!

प्रेक्षकांचे असे प्रेम जिथे भरभरून मिळते, तिथेच काही वेळा प्रेक्षकांच्या रोषालाहीसामोरे जावे लागते.

‘रॅप’द्वारे राजकीय पक्षांना फटकारे!

 २०१४ मधील लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यावर्षीही समाजमाध्यमांवर राजकीय प्रचाराचा धुराळा उडाला आहे.

चित्र रंजन : प्रत्येकाच्या ‘मनातली गोष्ट’

परीच्या प्रेमात पडलेला सासवडचा मुलगा प्रकाश (शिवराज वायचळ) साध्या स्वभावाचा आहे.

मालिका कलाकारांच्या सुट्टय़ांवर संवादातून मार्ग

आजारपण किंवा अन्य कारणांमुळे सुट्टी घेण्यासंदर्भात नियमावलीचा अभाव

कॉलेज आठवणींचा कोलाज : महाविद्यालयात वैचारिक जडणघडण

करिअरच्या सुरुवातीला मी झी मराठी वाहिनीच्या प्रोग्रामिंग डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून नोकरी केली.

कॉलेज आठवणींचा कोलाज : अभिनयाची पहिली वीट महाविद्यालयात रचली गेली

दहावीनंतरच मी व्यावसायिक नाटकात काम करायला लागले होते.

होळीतील मनमानीने तरुणी, महिला बेजार

मनाविरुद्ध रंग लावणे, फुगे मारणे हे एखाद्याला मानहानीकारक वाटू शकते, हे आपल्याला कधी कळणार असा प्रश्न एका तरुणीने केला.

अभिनयाची सुरुवात महाविद्यालयातच झाली

कॉलेज आठवणींचा कोलाज

संशोधकांकडून ऐतिहासिक चित्रफितींची उजळणी

फिल्म्स डिव्हिजनमध्ये जुनी मुंबई, युद्धासंदर्भातील चित्रफिती पाहण्यासाठी गर्दी

Just Now!
X