पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगावशेरी आणि हडपसर या दोन मतदारसंघांमध्ये महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे.