News Flash

छाया डोळस

गॅलऱ्यांचा फेरा : अमूर्तचित्राचा स्पर्श..

तरुणपणीच्या त्यांच्या ऊर्मी आजही कायम आहेत, हे त्यांच्या ताज्या चित्रप्रदर्शनातून समजतं.

गॅलऱ्यांचा फेरा : नव्या वर्षांतली रेलचेल!

‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेचं शंभरावं वार्षिक प्रदर्शन १६ जानेवारीपासून

गॅलऱ्यांचा फेरा : प्रदर्शनांची नगरी

कुलाब्याच्या ससून डॉकप्रमाणेच इथं ‘आर्ट फॉर ऑल’ हा दृश्यकला-उत्सव (३० डिसेंबपर्यंतच) सुरू आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : कौटुंबिक सहलींसाठी दृश्यकला!

‘लाफिंग इन द व्हर्नाक्युलर’ हे या प्रदर्शनाचं नाव! त्यात २८ गाजलेल्या कलावंतांचा सहभाग आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : आकारांपलीकडची ‘ती’..

‘चौकट’ आणि ‘ओघळ’ ही दृश्य-वैशिष्टय़ स्वाती साबळे यांच्या बहुतेक चित्रांमध्ये आहेत.

गॅलऱ्यांचा फेरा : मासळीच्या सह‘वासा’त कलाबाजी..

मुंबईत एरवी ज्यांच्या कलाकृती दिसू शकतात असे कलावंत इथं नाहीतच.

गॅलऱ्यांचा फेरा : ‘जहांगीर’ची नवी गॅलरी..

नव्या गॅलरीत भरलेल्या प्रदर्शनाचे गुंफणकार (क्युरेटर)सुद्धा दिलीप डे हेच आहेत!

गॅलऱ्यांचा फेरा : शून्य-अर्थाची धडपड सारी..

सुदर्शन शेट्टी या जगभर कीर्ती मिळवलेल्या विचारी दृश्यकलावंताचं प्रदर्शन. ते कुतूहल म्हणून तरी पाहाच.

गॅलऱ्यांचा फेरा : भारतीय शैली/आशय, पाश्चात्त्य तंत्र/साधन!

‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ६ नोव्हेंबरच्या सोमवापर्यंत खुलं राहणार आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : चार तरुण, दोन ज्येष्ठ..

‘जहांगीर’च्या पहिल्या वातानुकूल दालनात ते भरलं आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : दोन किनाऱ्यांवरचे दोघे..

तिथे ‘द गिल्ड’ नावाची गॅलरी आहे. हे खासगी कलादालन मूळचं मुंबईचंच.

गॅलऱ्यांचा फेरा : ‘जहांगीर’ला पर्याय नाही!

‘जहांगीर’च्या दुसऱ्या प्रदर्शन-दालनात सुधीर पटवर्धन यांची नवी चित्रं पाहायला मिळताहेत.

गॅलऱ्यांचा फेरा : स्मृती/स्वप्नांचा सिरॅमिक गोफ..

‘केमोल्ड’मधलं कुणाही कलावंताचं प्रदर्शन विसविशीत वाटू शकतं.

गॅलऱ्यांचा फेरा : चेहऱ्यांत गोठलेला काळ..

वरच्या मजल्यांवरच्या छायाचित्रांतून जितेंद्र आर्य यांचा जीवनपटही आपसूकच उलगडतो.

गॅलऱ्यांचा फेरा : पत्ररूप चित्रं!

फिलिप डिमेलो वसईचे. त्यांच्या चित्रांत म्हैस हा आकार आधीपासूनच दिसायचा. प

गॅलऱ्यांचा फेरा : ‘जहांगीर’मध्ये घोंगडी आणि पलंगही..

घोंगडी आहे, ती पहिल्याच दालनात, चित्रकार संजय टिक्कल यांच्या प्रदर्शनात.

गॅलऱ्यांचा फेरा

शिवाय इथंच स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त दिल्लीहून आलेलं ‘पार्ट नॅरेटिव्ह्ज’ हे प्रदर्शन भरलं आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : गूढवादी निसर्ग

प्रकाशामुळे आणि स्तब्धतेमुळे चित्रं गूढ वाटू लागतात.

गॅलऱ्यांचा फेरा : गोठलेला अर्थ पाहताना..

चित्र-शिल्पांचा हंगाम सध्या मुंबईत सुरू आहे.

शिक्षणाच्या ‘धंद्या’विरुद्ध नवे हत्यार

सर्वच शाळांचे प्रश्न थोडय़ा फार फरकाने तेच असतात.

गॅलऱ्यांचा फेरा : पाश्चात्त्य शैली, ‘भारतीय’ विषय

बहुतेक चित्रं कागदावर वा कॅनव्हासवर ‘टेम्परा’ प्रकारच्या रंगांमध्ये आहेत.

गॅलऱ्यांचा फेरा : हा नव्हे, पुढला..

यंदाचं प्रदर्शन आठ ऑगस्टच्या मंगळवारी सुरू होणार आहे.

गॅलऱ्यांचा फेरा : प्रोत्साहन देण्याची संधी..

कोणत्याही गॅलरीत असतात, तशा ‘जहांगीर’मध्येही काही मोक्याच्या जागा आहेत.

गॅलऱ्यांचा फेरा : स्वत:त रममाण होऊन, समाजात..

क्लार्क हाऊस हा चित्र-शिल्पकारांचा समूह आहे, आदी माहिती त्यातून मिळत होती.

Just Now!
X