13 August 2020

News Flash

अपर्णा देगावकर

इंधन अधिभाराच्या निषेधार्थ इचलकरंजीत काँग्रेसची निदर्शने

‘अच्छे दिन कहाँ गए, परदेस गए, परदेस गए’, ‘चले जाव चले जाव मोदी, फडणवीस सरकार चले जाव’

जलशिवार योजनेमुळे टँकर संख्येत घट

सातारा जिल्ह्यात अजून पावसाची आवश्यकता

राज्यातील १९ शहरे पाणंदमुक्त

सातारा, वाई, मलकापूर, पाचगणी, महाबळेश्वरचा समावेश

विखे यांची राज्य सरकारवर टीका

शिवसेनेने पंतप्रधानांना भेटून टॅब दाखवण्याऐवजी शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मागितली असती तर त्यांना शाबासकी मिळाली असती

आजपासून अर्ज दाखल होणार

कोल्हापूर महापालिका निवडणूक

सोलापूरजवळ घराची भिंत कोसळून १० जखमी

जाधव कुटुंबातील सहा महिन्यांच्या तान्हुल्या मुलीसह दहाजण जखमी

सोलापुरात वीज कोसळून तिघांचा बळी

हस्त नक्षत्राचा जोरदार पाऊस

शिवसेनेची दुसरी यादी जाहीर

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने जाहीर केलेल्या दुस-या यादीत सक्षम उमेदवारांना संधी

सांगलीत जोरदार पाऊस

विटय़ामध्ये ५८ मिलिमीटर पाऊस

इंदिरा गांधींनी काश्मीर प्रश्न सोडवला असता – निलंगेकर

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढत असून आणखी ठोस प्रयत्न केल्यास भारत महासत्ता बनेल

भाजप आघाडीकडून कांदेकर यास उमेदवारी

भाजपाने पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांच्या घरातील उमेदवारी नाकारली

१६ जागांसह ‘जनसेवा’चे वर्चस्व अबाधित

एका जागेवर पुन्हा संजय चोपडा!

हस्त नक्षत्राचा सांगलीत तळ

ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले

मतदार यादीतील घोळामुळे उमेदवारांपुढे नवे प्रश्न

कोल्हापूर महापालिकेत मतदार यादीतील घोळामुळे अनेक उमेदवारांच्या यशाबाबत प्रश्नचिन्ह

जादा दराने खरेदी सदस्यांनीच हाणून पाडली

झेरॉक्स यंत्रे खरेदीचा प्रस्ताव गेल्या वर्षीपासून समितीकडे भिजत

सुधारित मतदारयादी आज उपलब्ध होणार

सुधारित मतदारयादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

छत्रपतींचा पुतळा शिवाजी चौकातच

गेल्या १५ वर्षांपासून शिवाजी चौकात शिवाजीमहाराजांचा पुतळा बसविण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा दिलासा

परतीच्या पावसाने दुष्काळ झळा अनुभवणा-या कोल्हापूर जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा

कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री अपयशी

अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालून गुंडांना संरक्षण देणाऱ्या गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांचे मोठे अपयश समोर आले असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे केली.

दलित ऐक्यावर समाजाचा विश्वास नाही

दलित ऐक्यावर समाजाचा विश्वास राहिला नाही, असे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.

कोल्हापुरात चौरंगी लढत

उमेदवारांचा शोध घेताना सर्वच पक्षांच्या मर्यादा उघड

गांधी जयंती विविध उपक्रमांनी साजरी

स्वच्छता अभियान, व्याख्यान, प्रतिमापूजन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध माध्यमांतून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी

विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

न्यायालयाचा आदेश होऊनही पीडितास नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ

Just Now!
X