scorecardresearch

अपर्णा देगावकर

महापालिकेच्या निवडणुकीमुळे कोल्हापूर टोल मुक्तीची घोषणा

मतांवर डोळा ठेवून कोल्हापूर टोलमुक्तीची घोषणा करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी आमदार जयंत पाटील यांनी केला.

शाहू शिक्षण संस्थेचे प्रमुख चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे प्रमुख तथा गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक चंद्रकांत बोंद्रे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

भंडारदरा व निळवंडेच्या पाण्याची उधळपट्टी

भंडारदरा व निळवंडेमधील पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या