scorecardresearch

Ishita

पाचगणी झाले प्लॅस्टिकमुक्त

महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून प्लॅस्टिक मुक्त पाचगणीच्या मोहिमेत नागरिक सुमारे ९०० स्वयंसेवकांनी सहभागी होत पाचगणीला प्लॅस्टिकमुक्त केले.

माजी नगरसेवकाच्या मुलीचे पिस्तूलच्या धाकाने अपहरण

पिस्तूलचा धाक दाखवून दहशत निर्माण करून घरात घुसलेल्या १८ ते २० तरुणांच्या टोळक्याने आपल्या मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद भाजपचे माजी…

अपघातप्रकरणी मोहन पाटील यांना अटक

सांगली-माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पुलावर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सांगली पोलिसांनी तब्बल चार दिवसांनी मोहन पाटील यांना मंगळवारी अटक केली.

महिला सरपंचाला घरात घुसून मारहाण

हरेगाव, उंदिरगाव परिसरात दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या उंदिरगावच्या महिला सरपंच चंद्रभागा चंद्रभान गायकवाड यांना आज सायंकाळी घरात घुसून मारहाण करण्यात आली.

शहराच्या मध्यवस्तीत चोरीचा प्रयत्न फसला

भरवस्तीमधील घरात घुसून कुटुंबाला लुटण्याचा प्रयत्न महिलेच्या प्रसंगावधानाने टळला. प्रतिकार झाल्याने तिघा चोरटय़ांना आपली शस्त्रे टाकून पळ काढावा लागला.

‘त्या’ कर्मचा-यांच्या शालार्थ वेतन प्रणालीस स्थगिती

दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी ज्या कर्मचा-यांना सरकारने शंभर टक्के अनुदान दिले नाही अशा कर्मचा-यांच्या शालार्थ वेतन प्रणालीस (ऑनलाइन) मुंबई…

कर्जत शहरात चोरटय़ांचा धुमाकूळ

कर्जत शहरातील बेलेकर कॉलनी या उपनगरात सोमवारी मध्यरात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. काँग्रेसचे नेते अंबादास पिसाळ यांच्याही घराच्या कुलपाचा कोंडा तोडून…

पारनेरला भूमिहीन आदिवासींचा मोठा मोर्चा

वनजमिनींवर अतिक्रमण केल्याप्रकरणी भूमिहीन आदिवासींना अटक केल्याच्या निषेधार्थ लोकशासन अदालतच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

शारदीय नवरात्रोत्सवासाठी करवीरनगरी सज्ज

घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला शारदीय नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी झाल्याचे चित्र करवीर नगरीत पहायला मिळत होते. महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून नवरात्रोत्सवाला विधिवत सुरूवात होणार…

संजय पाटील, अजित घोरपडे यांचे बंडाचे निशाण

राजकीय संघर्षांमुळे खुंटलेला विकासाचा गाडा खुला करण्यासाठी केलेला घरोबा सन्मानाचाच उरलेला नाही, म्हणून गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी पुन्हा एकदा…