उरणमध्ये सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयाकडून जवळपास दीड कोटींची कामे काढली आहेत
उरणमध्ये सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयाकडून जवळपास दीड कोटींची कामे काढली आहेत
खोपटे ते पनवेल तालुक्यातील केळवणे दरम्यान अकरा किलो मीटर लांबीचा समुद्र किनारी बांध आहे.
रायगड जिल्ह्य़ातील सर्वात अधिक औद्योगिक व रासायनिक कारखाने व प्रकल्प तालुक्यात आहेत.
उरण परिसरातील अल्पवयीन मुलेही नशेच्या आहारी जाऊ लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
नागावचा समुद्रकिनारा हा मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलसह रायगड जिल्ह्य़ातील पर्यटकांना नेहमीच खुणावतो.
करवंदे जांभळे, काजू, फणस आणि आंबे यासारखा रानमेवा नष्ट होत चालला आहे.
शहरालगतच असलेल्या खारेपाट तसेच उरण पूर्व विभागातील गावांना पाणीटंचाई भासत होती.
रायगड जिल्ह्य़ातील मुरुड बीचवर पुण्याच्या महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली
सुट्टीच्या काळात मामाच्या गावाकडे झुकुझुकू जाणाऱ्या आगीनगाडीच्या धुराच्या रेषाही अदृश्य होऊ लागल्या आहेत.
पाणी वाचवणे काळाची गरज आहे. त्यामुळेच जेएनपीटीने वर्षभरापूर्वी ही यंत्रणा बसविलेली आहे.
सिडकोने ४६ वर्षांपूर्वी उरण तालुक्यातील पश्चिम विभागातील जमीन नवी मुंबईसाठी संपादित केली.
औद्योगिकीकरण व समुद्राच्या भरतीमुळे वारंवार शेतीत खारेपाणी शिरल्याने शेती नापिकी होऊ लागली आहे.