तामिळनाडूची लढाई ही भारतीयत्वाची लढाई… प्रीमियम स्टोरी
आर्य, वैदिक, हिंदीभाषक परंपरांच्या बाहेरही भारतीयत्व असू शकतं, हे या राज्याच्या राजकारणानं आजही दाखवून दिलं आहे…
आर्य, वैदिक, हिंदीभाषक परंपरांच्या बाहेरही भारतीयत्व असू शकतं, हे या राज्याच्या राजकारणानं आजही दाखवून दिलं आहे…
धारदार बनलेल्या धर्मसंघर्षांना बोथट करण्याची, परस्परअस्तित्त्व आणि भागीदारी मान्य करण्याची शक्यता प्रमाणशीर प्रतिनिधित्वातच मिळू शकते.