scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Moon Zodiac Signs
Moon Zodiac Signs: मन आणि मातृत्वाचा कारक चंद्राला प्रिय आहेत या ३ राशी, मिळतो सन्मान, पैसा अन् शांती

Moon Lucky Zodiac Signs: चंद्रदेवाची विशेष कृपा ३ राशींवर कायम राहते. तुमची रास आहे का यात?

guru gochar 2025 mithun rashi | today horoscope
१४ मेपासून ‘या’ तीन राशींचे लोक होतील मालामाल, गुरू गोचरमुळे होईल अचानक धनलाभ अन् नोकरी- व्यवसायात यश

Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १४ मे २०२५ रोजी गुरू मिथुन राशीत गोचर करणार आहे, ज्यामुळे १२ पैकी तीन…

Viral Video Policeman Slaps Female Tourist in Nainital Sparks Public Outrage
हेल्मट घातले नाही म्हणत आधी पर्यटकांना अडवले, नंतर तरुणीच्या लगावली कानाखाली; पोलिस अधिकाऱ्याचा Video Viral

एका पोलिसाने एका महिला पर्यटकाला कानशि‍लात लगावल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Kerala High Court rules wedding gold belongs to woman and must be returned after divorce
लग्नातील सोन्यावर घटस्फोटानंतरही पत्नीचाच हक्क, उच्च न्यायालयाचा निर्णय; न्यायमूर्ती म्हणाले “दुर्दैवाने अशी अनेक प्रकरणे…”

Wedding Gold: यावेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, “दुर्दैवाने अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे अशा मौल्यवान मालमत्तेचा पती किंवा सासरच्या…

UPI Transactions To Get Faster
१६ जूनपासून UPI ​​व्यवहार होणार अधिक जलद; जाणून घ्या सर्व काही

UPI Transactions To Get Faster : एनपीसीआयने बँका आणि पेमेंट अॅप्सना १६ जून २०२५ पासून विविध यूपीआय सेवांमध्ये जलद प्रक्रिया…

Who is Muhammad Asim Malik
Muhammad Asim Malik : पाकिस्तानने ISI प्रमुखांवर का सोपवली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची जबाबदारी? मुहम्मद असीम मलिक कोण आहेत?

आता पाकिस्तान सरकारने लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे.

Shocking Bike Stunts accident Video Viral
भररस्त्यात तरुणांची बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन्… थरारक घटनेचा VIDEO

Bike Stunt Viral Video : तरुणांचा बाईकवरील जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही काळजात धडकी…

Security forces in Amritsar display seized arms and ammunition near India-Pakistan border
India-Pakistan Border: बीएसएफने उधळून लावला दहशतवादी कट; हातबॉम्ब, पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त

India-Pakistan Border: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवर वाढलेल्या सुरक्षा चिंतांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. या हल्ल्यानंतर शस्त्रास्त्रांची तस्करी आणि…

Shash mahapurush Rajyog 2025
Shash Rajyog : शश राजयोगाने ‘या’ राशींचे पालटणार नशीब; शनीच्या कृपेने होईल संपत्तीची प्राप्ती अन् नांदेल कुटुंबात सुख

Shash Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या कुडलीत शश राजयोग निर्माण होतो, त्या व्यक्तींना श्रीमंतीचा योग आहे. त्यांना समाजात…

Leopard pays unexpected visit to Tamil Nadu police station
“तो दबक्या पावलांनी आला अन्…” पोलिस स्टेशनमध्ये अचानक बिबट्या शिरल्याने उडाली खळबळ, थरारक घटनेचा Video Viral

Leopard’s Viral; Video :सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये, एक बिबट्या पोलिस स्टेशनच्या कॉरिडॉरमधून आत्मविश्वासाने फिरताना आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये डोकावताना दिसतो.

medha kulkarni news loksatta
नियोजित वेळेअगोदर अजित पवारांनी कार्यालयाचे उद्घाटन केल्याने भाजप खासदार मेधा कुलकर्णी नाराज

भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अगोदर दहा मिनिट शिल्लक असताना पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार यांचा काही अधिकारी, पदाधिकारी सत्कार…

Benefits of Sun Moon Vyatipat Yoga
सूर्य-चंद्रच्या युतीमुळे निर्माण होणार दुर्मिळ व्यतिपात योग ५ राशींसाठी ठरणार मंगलदायी! नोकरी व्यवसायामध्ये होईल मोठी प्रगती

Benefits of Sun Moon Vyatipat Yoga : ज्योतिष्यशास्त्राानुसार, सूर्य आणि चंद्राची युती ५ मे रोजी सकाळी १०वाजून १२मिनिटांनी होईल.

लोकसत्ता विशेष