scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

Reham Khan
इम्रान खानची दुसरी पत्नी रेहम तिसऱ्यांदा विवाह बंधनात; नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत म्हणाली, “शेवटी तो…”

रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यापासून काही महिन्यातच घटस्फोट घेतला होता.

mansukh mandaviya holding high level meeting with states health ministers
Covid 19 : करोनाबाबत केंद्र सरकारची सावध पावलं, राज्यांना केलं अलर्ट; जाणून घ्या काय दिल्या सूचना?

आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी सलग तीन दिवस करोनाबाबत बैठका घेतल्या आहेत, यानंतर राज्यांना काही सूचना दिल्या आहेत.

hanuman ji favourite signs
२०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना अपार श्रीमंतीचे योग; हनुमानजींची वर्षभर भक्तांवर राहील विशेष कृपा

शनिवारी हनुमानजींची पूजा केल्यास आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच घरात सुख-समृद्धीही येते.

Astro new
Horoscope : राशीभविष्य, शनिवार २४ डिसेंबर २०२२ प्रीमियम स्टोरी

Daily Rashi Bhavishya In Marathi : राशिभविष्यानुसार कर्क राशीच्या व्यक्तींनी कार्यक्षेत्रात सावधानता बाळगा. विरोधकांपासून सावध राहावे.

black-magic
पुणे : स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथीना अटक

आरोपींजवळ काही व्यक्तीचे फोटो जळालेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे कोणाबद्दल जादूटोना करीत होते. त्याबाबत दोघांकडे चौकशी सुरू आहे.

congress leader nana patole
“दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती दिली”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “सोमवारी फडणवीसांविरोधात…”

देवेंद्र फडणवीसांनी सभागृहाला खोटी माहिती दिली असून दिशा सालियन मृत्यू प्रकरणी सीबीआयने केलेल्या तपासाचा अहवाल आमच्याकडे आहे, अशी प्रतिक्रिया नाना…

a 24 year old youth committed suicide by jumping in front of a train in akola district
‘झूठा प्यार था तेरा’ असे स्टेट्स ठेऊन पुढच्याच क्षणी….; आता पोलीस शोधताहेत चिठ्ठीतील संदर्भांचा अन्वयार्थ

बाभूळगाव येथील रहिवासी असलेल्या अक्षय गणेश शिरसाट याने परिसरात आपले जीवन संपवले.

Shweta Kawaatra
Video: परदेशात जाताना प्रसिद्ध अभिनेत्रीची फ्लाईट अचानक रद्द, विचित्र प्रसंगाचा करावा लागला सामना, म्हणाली, “मुलीसह तब्बल ३० तास…”

मदत मागितल्यावर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी असभ्य वागणूक दिली, अभिनेत्रीचा आरोप

what vikas walkar said?
“आफताबचा माझ्या संपत्तीवर डोळा होता, त्यामुळेच श्रद्धाचा…”, विकास वालकरांचा खळबळजनक आरोप

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आफताब पूनावालावर गंभीर आरोप केला आहे

what is nasal vaccine
Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा धोका कितपत टळणार, जाणून घ्या

How Nasal Vaccine Works: नाकावाटे दिली जाणारी Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा…

Kanhaiya Kumar criticized pm narendra modi,
‘भारत जोडो यात्रा स्थगित करा’ म्हणणाऱ्या मोदी सरकारवर कन्हैया कुमारांचं टीकास्र; म्हणाले, “पंतप्रधान संसदेत मास्क घालतात अन् रात्री…”

चीनमधीन करोनाच्या उद्रेकानंतर केंद्रीय आरोग्य मनसुख मंडाविया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना पत्र लिहीत ‘भारत जोडो’ यात्रा स्थगित करण्याचे आवाहन…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या