scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

rutuja latke resignation devendra fadnavis reacts
Rutuja Latke Resignation: लटकेंच्या राजीनाम्याबद्दल विचारलं असता फडणवीस म्हणाले, “कोणाला कोणाकडून लढायचं आहे याचं…”

लटके यांचा पालिका सेवेचा राजीनामा मंजूर करण्याबाबत सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं विधान

gold-main
Gold-Silver Price on 13 October 2022: दिवाळीसाठी आताच दागिने खरेदी करून घ्या! सोने-चांदीच्या दरांमधील घसरण अजूनही कायम

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Mallikarjun Kharge
Congress President Election: “…तर ‘मोहरम’ला नाचू,” खरगेंच्या विधानामुळे गदारोळ, भाजपा म्हणाली “हा काही उत्सव नाही”

पंतप्रधानपदासाठी तुम्ही राहुल गांधींविरोधात उभे राहणार का? खरगेंनी दिलेल्या उत्तरामुळे भाजपा संतापली

Shivsena Modi
“नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल, स्वत:च्या जातीचा उल्लेख केल्यावरुनही पंतप्रधानांना टोला

“मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार? असा प्रश्न पडावा अशी त्यांची वक्तव्ये आहेत,” असंही म्हटलं आहे.

Astro new
Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार १३ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार सिंह राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.

gulabrao patil and sanjay raut
संजय राऊतांनी आईला पत्र लिहिताच गुलाबराव पाटलांची देवाला प्रार्थना, म्हणाले “पण आता…”

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक असलेले संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिले आहे.

Nikhil dube Gold
National Games 2022 : मुष्टियुद्धात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देत निखिल दुबेने गुरूंना अर्पण केली श्रद्धांजली

अंतिम फेरीत पोहचलेल्या शिष्याला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईहून अहमदाबादला निघालेल्या प्रशिक्षकावर वाटेतच काळाची झडप

bjp falg
भाजपाची गुजरातमधील ‘गौरव यात्रा’ काय आहे? नेमका उद्देश काय

गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी गौरव यात्रेचा आज (बुधवार) शुभारंभ केला.

Viral Video Liquor Started coming out of Borewell in Madhya Pradesh Guna Village Police Starts Probe
Video: बोअरवेल मधून येऊ लागली दारू! बातमी समजताच पोलिसांनी मारला छापा पण घडलं भलतंच..

Viral Video: एखाद्या मद्यप्रेमीचं स्वप्नच वाटावं असं हे प्रकरण आहे, तुम्हीच विचार करा उद्या उठून जर एखाद्याला दारू विकत घ्यायची…

sushma andhare on eknath shinde and rutuja latke
Andheri East bypoll: ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारेंचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…

ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या