महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रमाचे शपथपत्र न्यायालयात सादर केले होते.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
महापालिकेने रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रमाचे शपथपत्र न्यायालयात सादर केले होते.
बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि त्याचा रेल्वे व्यवस्थेवर पडणारा भार हा काही नवा विषय नाही.
उल्लेखनीय म्हणजे या बाजारात व्यवहार होत असलेली ही पहिलीच भारतीय ईटीएफ योजना आहे.
कल्याण न्यायालयात भटिजा खून प्रकरणातील सुनावणीसाठी हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते.
आयुक्त सुनील चव्हाण यांनी बुधवारी रुग्णालयामध्ये जाऊन नूतनीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.
बाजाराच्या निर्देशांकात एकाच व्यवहारात ४३८.१२ अंश वाढ नोंदविल्याने सेन्सेक्स २५,३३८.५९ वर बंद झाला.
रिक्त जागांमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हता.
पूर्व बर्लिनमधील सोव्हिएत युनियनच्या सरकारच्या अस्तानंतर पश्चिम बर्लिनकडील प्रवेश खुला करण्यात आला.
प्रापंचिकाचा बात्याग आहे तो आंतरिक द्वंद्वातून प्रत्यक्षात घडत असलेल्या आसक्तीयुक्त कर्माचा.
सर्रासपणे असा तलाक देऊन कुटुंबव्यवस्था स्त्रीला असहाय करते एवढेच नाही तर पुरुषालाही पश्चात्तापदग्ध करू शकते.
महापौर म्हणाले की, ठाकरे यांच्यासमोर भामा आसखेडचा प्रश्न ठेवला असता पुणेकरांचे पाणी आपल्याला अडवायचे नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.