
मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघामध्ये सलामीची लढत वानखेडेवर रंगणार
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघामध्ये सलामीची लढत वानखेडेवर रंगणार
पाण्याचा अपव्यय टाळा आदी संदेश देत मोठय़ा प्रमाणात चित्ररथ नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते.
बॉलीवूडमधील पाश्र्वगायक अंकित तिवारीसह ड्वेन ब्राव्होने चॅम्पियन गाण्यावर उपस्थितांना ठेका धरायला लावला.
अडीच एकर आकाराची बंद पडलेली खदाण ठाण्याच्या कचरा विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शिवाने ट्विटरद्वारा सचिनशी संपर्क साधला. तेव्हा सचिनने उत्तर देत लिहिले
या रस्त्यावर रात्रीच्या अंधारात गेल्या पाच वर्षांत अडीचशेहून अधिक अपघात झाले आहेत.
विठ्ठलवाडी आगार उपलब्ध बसची संख्या पाहून कोकणात उन्हाळी सुट्टीत जादा बस सोडण्याचे नियोजन करते.
परिषदेचा मुख्य उद्देश सहकारी बँकांची आर्थिक पुनर्रचना यावर सांगोपांग चर्चा घडून यावी
राजकीय नेत्यांनी श्रेय लाटण्यासाठी स्कॉयवॉकचा शुभारंभ लांबणीवर टाकल्याचे चित्र होते.
नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी मुथ्थूट फायनान्सने खास करून अल्पउत्पन्न गटासाठी ही पॉलिसी सादर केली आहे.
रांगोळीच्या कलाकृती, तरुणाईचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी नववर्ष स्वागतयात्रा पार पडली.
शाळांमधील पंचवीस टक्के राखीव जागांची शहरातील प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे पालक जेरीस आले आहेत