
ही सेवा १५ ऑगस्ट २०१६ पासून चालू होईल.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
शॉपिंग मॉलमध्ये झालेल्या या गोळीबारामध्ये दहा लोक ठार झाल्याची माहिती जर्मन पोलिसांनी दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली…
दुचाकींची संख्या सर्वाधिक असलेल्या पुणे शहरात अनेकांनी नेहमीप्रमाणे हेल्मेट विरोधाचा सूर काढला.
अकरावीच्या चार प्रवेश फे ऱ्या होऊनही १४२ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळू शकले नाही.
ढेरे यांचा विपुल ग्रंथसंग्रह लोकसाहित्याच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
कोपर्डी भेटीला पोलिसांनी मनाई केल्याच्या पाश्र्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.
कोपर्डीमध्ये ग्रामस्थांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे तेथील शाळेत जाऊन विद्यार्थिनींशीही संवाद साधला.
दिल्लीला हरवून जयपूर अव्वल स्थानी ’ यू मुंबाची तेलुगूशी बरोबरी
कबड्डीचा भूतकाळ हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो, तर वर्तमानकाळ उत्तरेकडील राज्यांची मक्तेदारी सिद्ध करतो.
दर शनिवारी ही लेखमाला ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध होते.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या चार प्रवेश फे ऱ्या झाल्या आहेत.
यंत्रणेतील नादुरुस्तीचा फटका २५ मेल व एक्स्प्रेस गाडय़ा आणि नऊ पॅसेंजर गाडय़ांना बसला.