scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

‘प्रीझम’चे रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण

अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, बहुविकलांगता व स्वमग्नता यांसारख्या समस्यांनी ग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी ‘प्रीझम फाऊंडेशन’ ही संस्था येत्या रविवारी रौप्यमहोत्सवी वर्षांत…

मेकअप आर्टिस्ट

विविध समारंभांसाठी तसेच व्यावसायिक आवश्यकतेपोटी विविध प्रकारच्या मेकअप व्यावसायिकांना मोठी मागणी आहे.

सिंहगड तीनशे वर्षांनंतर पुन्हा ‘जिवंत’ होणार! ; दुर्गदिनानिमित्त १ जूनला शिवकाल साकारणार

इतिहास प्रेमी मंडळातर्फे १ जून रोजी सिंहगडावर ‘सिंहगड जागरण’ या नावाने सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळात हा कार्यक्रम…

पुणेकर निशादच्या लघुचित्रपटाला ‘स्टुडंट ऑस्कर’

निशाद चौगुले या पुण्याच्या विद्यार्थ्यांला त्याच्या ‘बॉर्डर पॅट्रोल’ या लघुचित्रपटासाठी ‘स्टुडंट ऑस्कर’ पारितोषिक मिळाले आहे.

ओंकारेश्वर मंदिराजवळील वाहतूक बेटामुळे अपघातांची भीती – उंची कमी करण्याची मागणी

शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ असलेल्या वाहतूक बेटामुळे पलीकडची वाहने दिसत नाहीत, त्यामुळे त्यांची उंची कमी करावी, अशी मागणी मराठा युवा…

लग्न कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी! – रस्त्यांवर पार्किंग केल्याचा फटका

सध्या लग्नसराईच्या दिवसांत मंगल कार्यालये किंवा लॉन्समुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

किरण मोरे, स्मिता तांबे यांना राजीव गांधी पुरस्कार जाहीर

वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियंका महिला उद्योग संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा ‘राजीव गांधी कला गौरव’ पुरस्कार अभिनेत्री स्मिता तांबे…

पुन्हा सायकलींचे शहर?.. छे! तयार सायकल मार्गाच्या ५६ टक्के भागात अडथळेच

अस्तित्वात असलेल्या सायकल मार्गाच्या निम्म्याहून अधिक भागात अडथळेच असल्यामुळे सायकलींचा वापर वाढण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासारखी स्थिती कधी निर्माण होणार यावर प्रश्नचिन्हच…

महाबळेश्वरमध्ये पर्यटन मंडळाचे हेरिटेज सूट्स

महाबळेश्वरमध्ये पर्यटन महामंडळाने नव्याने बांधलेले हेरिटेज व अन्य प्रकारचे सूट्स हे नवे आकर्षण ठरत असून नूतनीकरणानंतर महामंडळाच्या पर्यटक निवासाला चांगला…

कात्रज उद्यानात धावणार फुलराणी

कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालय परिसरात लवकरच बालगोपाळांसाठी फुलराणी सुरू केली जात असून फुलराणी हे कात्रजचे नवे आकर्षण ठरणार आहे.

‘किन्नाळ हस्तकले’च्या पुनरुज्जीवनासाठी.. – सावंतवाडीच्या कलाकारांना प्रशिक्षण देणार

‘किन्नाळ हस्तकले’मध्ये लाकूड, चिंचोक्याची पूड आणि कापड यांचा एकत्रित वापर करून देवतांच्या मूर्ती व इतर वस्तू तयार केल्या जातात. अशाच…