आपल्या क्षमतांचा जागर करायचा असेल तर जीवनात स्वप्ने आवश्यक आहेत.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आपल्या क्षमतांचा जागर करायचा असेल तर जीवनात स्वप्ने आवश्यक आहेत.
चौकशीदरम्यान अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सिंचन प्रश्नावर जिल्हाभरात आरपारच्या लढाई करीत सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शाळाबाहय़ मुलांच्या सर्वेक्षणात जुलमध्ये केवळ ५६ हजार विद्यार्थी आढळून आले. शिक्षण विभागावर त्यामुळे टीका झाली. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात…
पिंपरी – चिंचवड येथील नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.श्रीपाल सबनीस यांनी आकुर्डी येथील विद्यार्थी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर भाषण…
सेट टॉप बॉक्स न बसवणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे २५ हजार दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण आज थांबवण्यात आले. महसूल विभागाच्या या कारवाईने अनेक तालुक्यांतील…
मुंबई शहराने स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्येक दशकात वेगवेगळी भूमिका बजावलेली आह़े.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ही देशातील तंत्रशिक्षणावर नियंत्रण ठेवणारे अधिकार मंडळ आहे.
मद्य परवाना न बाळगणाऱ्यांना मुंबई प्रतिबंधक कायद्यानुसार फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागू शकते
पॅलेस्टाइन आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात गेल्या वर्षी झालेला करार शनिवारपासून अंमलात आला.