
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
हे नाटक पनवेल येथे रविवारी, १० जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे.
बिमलदांचे चित्रपट आजच्या काळातही तितकेच महत्वाचे वाटतात.
बोरिवलीचे विश्वनाथ तलवडेकर हे या योजनेतील प्रथम पुरस्काराचे विजेते होते.
भैरवनाथ तथा बी. बी. ठोंबरे हा मराठवाडय़ाच्याच नव्हे, तर अवघ्या उद्योग-कृषीविश्वाच्या यशाचा एक आलेख आहे.
धोरणांचा तौलनिक अभ्यास करताना, त्यातील अधिक-उणे शोधताना जागतिक घडामोडींचा धांडोळा घ्यावा लागतो.
काऊंटर पायरसी कोर्स, प्रोफिशिअन्सी इन फायरआर्म ट्रेनिंग अशा वेगवेगळ्या नावाने ही प्रमाणपत्रे दिली जात आहेत.
दादर येथील एका नामांकित शाळेत पाचवीतील विद्यार्थिनीवर बलात्काराची घटना शुक्रवारी घडली.
परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेबाबत सरताज अझीझ यांची माहिती
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
अनिलकुमार याला प्रथम ५० हजार रुपये आणि त्यानंतर ३९ हजार रुपये मोबदला देण्यात आला होता
७ जानेवारीला गोरेगांव येथील त्यांच्या निवासस्थानी आकस्मिक निधन झाले.