आíथक नियोजनासंदर्भातील शंका आणि या शंकांचे निरसन करणारे एका आíथक नियोजकाचे हे मासिक सदर..
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
आíथक नियोजनासंदर्भातील शंका आणि या शंकांचे निरसन करणारे एका आíथक नियोजकाचे हे मासिक सदर..
वृत्तवाहिन्यांवर पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यावर केलेल्या कारवाईवर चर्चा होत आहे.
गेल्या आठवडय़ात उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला
रविवारी एकही रेल्वे मुंबईकडे जाणार नसल्याने साहाजिकच त्याचा भार रस्ते वाहतुकीवर येणार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्यसंमेलनाचा प्रारंभ
आपल्या मालकांबरोबर मजेत फिरणाऱ्या कुत्र्यांच्या अंगातील रंगाबेरंगी स्वेटर्स लक्ष वधून घेत आहेत.
या संकेतस्थळाच्या प्रारंभीच्या टप्प्यात पुस्तकांची मुद्रित प्रत मागविण्याबरोबरच ऑनलाईन खरेदीची सेवा देण्यात येणार आहे.
व्यक्तिस्वातंत्र्यामुळे मते मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. एखाद्याचे मत न पटल्याने कायदा हातात घेणे चुकीचे आहे.
नवी मुंबई येथील कळंबोली भागात राहणारे देवाराम बिष्णोई यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी एक ट्रक भाडय़ाने घेतला होता.