
नव्या वर्षांत जीवनवाहिनीचा प्रवाशांना दिलासा
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
समाजात पसरलेल्या अथवा जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेल्या अनेक मिथकांवर त्यांनी प्रहार केले. हे आवश्यक होते.
‘लोकसत्ता’ने यंदाही वाचकांना विचार श्रीमंतीचे वाचनमौजी वर्ष देण्याचे धनुष्य पेलले आहे.
खामकर, मिश्रा हे ठाणे परिक्षेत्रात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील म्हणून काम पाहत होते.
श्रीपाल सबनीस सोमवारी बदलापुरातील स्वायत्त मराठी विद्यापीठाला अनौपचारिक भेट देण्यासाठी आले होते
पऱ्हे गावात १६ ते ३० डिसेंबर या कालावधीत रोटरीच्या पुढाकाराने महोत्सव भरविण्यात आला होता.
शेतकऱ्याच्या ताब्यात बाजारपेठ आली तरच पिकांना योग्य भाव मिळू शकेल.
वनखात्याने अलीकडेच या दलासाठी स्थानिक युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन केले होते.
नववर्षांत होणाऱ्या आसाम निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात येणार आहे.
छत्तीसगढमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला फटका बसला आहे.
शुद्ध पाणी, संगणकीकृत प्रमाणपत्रे अन् सौर दिव्यांनी गावे उजळली