राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा पक्ष असून िपपरी पालिका म्हणजे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे, अशी टीका भाजपचे खासदार अमर साबळे…
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
राष्ट्रवादी काँग्रेस हा दरोडेखोरांचा पक्ष असून िपपरी पालिका म्हणजे राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे, अशी टीका भाजपचे खासदार अमर साबळे…
आपल्या देशाला चारही बाजूंनी शत्रूंनी वेढले आहे.
तीन महाविद्यालयीन तरुणांचे अपहरण केल्याचे वृत्त सकाळी येऊन धडकताच एकच खळबळ माजताना, याबाबतच्या अधिक माहितीची उत्कंठा शिगेला पोहोचली.
स्थानिक नागरिक व मंदिर व्यवस्थापनाने महिलांना प्रवेश नाकारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी झोपडय़ा आपल्या मालकीच्या असल्याचा दावा करत या प्रकारास विरोध केला.
पाटील दाम्पत्याला आर्या नावाची मुलगीही होती.
नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक कल्याण आयुक्त संजय धुमाळ यांनी केले आहे.
नववर्षांच्या प्रारंभीच महाराष्ट्र व मध्यप्रदेशने दोन वाघ गमावले आहेत.
आदिवासींसाठी आयुष्य वेचणाऱ्या स्पॅनिश नागरिकाची सरकार दरबारी परवड
खासगी वने जमिनीची खरेदी-विक्री करता येत नाही.
पोलिसांनी पाटील आणि पावरा या दोघांविरूध्द फसवणुकीचा आणि अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.