scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

मूल्यांकन योजनेवरून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम?

नोकरीचाकरी करून ‘दूर व मुक्त अध्ययन संस्थे’तर्फे (आयडॉल) परीक्षा देणाऱ्या ‘बीएससी-आयटी’ विषयाच्या विद्यार्थ्यांनाही नियमित विद्यार्थ्यांसाठीची ८०-२० ही मूल्यांकन योजना लागू…

लौकिक ‘आयटी हब’चा, वाहतुकीची मात्र रोजची दैना

दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे ना केवळ आयटी क्षेत्रात काम करणारे हैराण आहेत, तर हिंजवडीसह लगतच्या पाच-सहा गावांमधील रहिवासीदेखील कमालीचे वैतागले आहेत.

इंद्रायणीसह राज्यातील नद्यांवर जलशुद्धीकरण प्रकल्प- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.

प्रगती व डेक्कनला वेगवेगळ्या पासमुळे प्रवासी त्रस्त

एकाच ठिकाणी जाणाऱ्या दोन गाडय़ांसाठी वेगवेगळ्या पासचा जाच का? रेल्वेने केवळ स्वत:च्या सोयीसाठी प्रवाशांना वेठीस धरले आहे.

‘बोटांच्या डोळ्यांनी’ त्यांनी नभोवाणीवर वाचल्या बातम्या!

पुढचे बातमीपत्र त्या खास वृत्तनिवेदकाने आपल्या बोटांच्या डोळ्यांनी वाचले आणि ती सकाळ आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठीही खास झाली!

शहरामध्ये दीडशे ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र सुरू होणार

त्याचप्रमाणे टोल फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार असून त्याद्वारे नागरिकांना आपल्या घराजवळचे केंद्र नेमके कोठे आहे…

पुण्यात निर्मिले जातेय जगातील सर्वात मोठे ब्लँकेट

‘मदर इंडिया क्रोशे क्लब’च्या सदस्यांनी क्रोशा पद्धतीने वीणकाम केलेली एक मीटर x एक मीटरची पाच हजार ब्लँकेट्स एकत्र जोडून एक…