scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

बीडमध्ये ईद उत्साहात

जिल्हय़ात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी नाळवंडी रस्त्यावर असलेल्या बडी इदगाह येथे मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. ईदनिमित्त…

लोणावळ्याच्या पर्यटनात बेशिस्त अन् उन्मादाचे बळी!

लोणावळ्यात खऱ्या अर्थाने पाऊस सुरू होऊन जेमतेम १० दिवस झाले असतानाच आतापर्यंत ३ तरुणांना पाण्यात बुडून किंवा दरीत पडून जीव…

माळशेज घाटातील हिरवाईवर विकृत पर्यटकांचा ताबा!

पुण्याच्या परिसरातील पावसाळी पर्यटनस्थळे सर्वसामान्य पर्यटकांसाठी उरलेली नाहीत. ती केवळ दारुडे, बेदरकार, धिंगाणा करणारे व गोंधळ घालणाऱ्यांसाठीच उरली आहेत. त्यावर…

संवाद दोन विश्वमानवांचा!

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ. त्यामुळे या दोघांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे आणि त्यांनी केलेल्या…

मेघदूतम् : अलकानगरीत प्रवेश (लेखांक – ४)

कालिदासाचा यक्ष आता अलकानगरीत पोहोचला आहे. प्रवासादरम्यान कुठे कुठे, काय बघ हे त्याला सांगणारा कालिदास आता त्याला अलकानगरीतल्या स्त्रिया कशा…

व्हिडिओ : चित्रपटात सेक्सी दिसणे गरजेचे – सनी लिऑन

सनी लिऑन पॉर्न चित्रपट आणि सेक्सी प्रतिमेपासून स्वत:ला दूर ठेवणार असल्याचे वृत्त अलीकडेच माध्यमातून प्रसिद्ध झाले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी…

काश्मिरी भाज्या.. चक्क पुण्यातही!

आपल्या नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडय़ा वेगळ्या दिसणाऱ्या काश्मिरी भाज्यांचे उत्पादन आता पुण्यात उरुळीकांचनमध्ये होत असून शहरातील मूळच्या काश्मिरी नागरिकांबरोबरच इतरांकडूनही या…

शानदार दीक्षांत संचलनाने जिंकली सर्वाची मने!

गिरक्या घेत सुखोई विमानांनी आकाशात केलेल्या कसरती.. चेतक हेलिकॉप्टर, जग्वार आणि सुपर डिमोना विमानांनी दिलेली सलामी.. अशा शानदार दीक्षांत संचलनाने…

फॅशन शो. असाही!

आधी प्रचंड लठ्ठ असलेल्या आणि त्या लठ्ठपणातून प्रयत्नपूर्वक बाहेर आलेल्या व्यक्तींचा फॅशन शो पूना हॉस्पिटलमध्ये १ जूनला सायंकाळी ५ वाजता…

‘प्रीझम’चे रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण

अध्ययन अक्षमता, मतिमंदत्व, बहुविकलांगता व स्वमग्नता यांसारख्या समस्यांनी ग्रस्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी ‘प्रीझम फाऊंडेशन’ ही संस्था येत्या रविवारी रौप्यमहोत्सवी वर्षांत…