अस्सल महाराष्ट्रीयखाद्यपदार्थामध्ये वडापावचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
अस्सल महाराष्ट्रीयखाद्यपदार्थामध्ये वडापावचा उल्लेख प्राधान्याने करावा लागेल.
परकी चलन विनिमय मंचावर स्थानिक चलनाला ३० पैसे कमी प्रतिसाद मिळत रुपया ६७.५९ वर स्थिरावला.
दिवसातील मोठय़ा घसरणीबरोबरच प्रमुख निर्देशांकांनी साप्ताहिक स्तरावरही सुमार कामगिरी नोंदविली.
. परिवहन सेवेत जवाहरलाल नेहरू अभियानातून १८५ बस उपलब्ध होणार आहेत. यामधील ७० बस सेवेत दाखल झाल्या आहेत
स्टेट बँकेने या बंधनाचा बँकांच्या ताळेबंदावर विपरीत परिणाम होण्याची साशंकता व्यक्त केली आहे.
या गाडीचे इंजिन १८०० सीसीचे असून त्याचे वजन ३५४ किलो एवढे आहे.
गुंतवणुकीबाबतचा सल्ला उपलब्ध असल्याने सामान्यत: उच्च मत्ता असणाऱ्या व्यक्तींची मक्तेदारी बनली आहे.
मालमत्ता विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या आणि तेथून गेलेल्या काही अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे.
दर्जेदार गुणवत्तेची दुग्धजन्य उत्पादनेही बाजारात आणण्याचा गोकुळचा मानस आहे.
करिअर निवडीचा नेमका निकष कोणता, हे जाणून घेण्यासाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी कमालीचे उत्सुक असतात.
कल्याण- डोंबिवली पालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शहर परिसरात विकासाची कामे धडाक्याने हाती घेतली आहेत
विरारजवळील रेल्वे रुळावर सापडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे गूढ आता आणखी गहिरे झाले आहे.