
पुण्याच्या येरवडा कारागृहात सहा हजारांहून अधिक कैद्यांना अक्षरश: कोंबले गेले आहे,
पुण्याच्या येरवडा कारागृहात सहा हजारांहून अधिक कैद्यांना अक्षरश: कोंबले गेले आहे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डोंबिवलीत वर्चस्व असूनही भाजपने एकाही प्रभागात संघाचा उमेदवार दिला नाही.
कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराला फेरीवाल्यांचा गराडा ही नित्याचीच बाब आहे.
निवडणुकांमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध राजकीय पक्ष वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवीत आहेत.
लक्ष्य’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली.
अलीकडच्या काळात इतर दागिन्यांसोबतच सौभाग्य अलंकारामध्येही अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत.
हे खासगी बांधकाम नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोड यांच्या प्रभागात असल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
रिक्षाचालकांच्या तक्रारी करणे अधिक सोपे होणार व रिक्षाचालकांच्या मनमानीलाही चाप बसण्याची चिन्हे आहेत.
महापालिका मुख्यालय परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने धडक कारवाई करून दिलासा दिला आहे.
तातडीने नव्या बसेसपैकी पंचवीस बसेस स्वत: चालविण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिके ने घेतला आहे.