
एकतर सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध असणारे नगरसेवक एका हाताच्या बोटांएवढेही नाहीत.
एकतर सांस्कृतिक क्षेत्राशी संबंध असणारे नगरसेवक एका हाताच्या बोटांएवढेही नाहीत.
पुण्याचा हा हिरवा खजिना उद्ध्वस्त कसा झाला नाही, याचा घोर अनेकांना लागून राहिला आहे.
तुकाराम मुंढे यांच्याकडे पीएमपीएलचा कार्यभार येणे, ही प्रवाशांसाठी अतिशय उत्साहवर्धक घटना होती.
सोसाटय़ाच्या वाऱ्यात इवलीशी ज्योत पटकन विझते. जोराच्या पावसात तर वायरींमधून वाहणारी वीजही विझते.
गेली दोन दशके निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांनी हिंजवडीचा प्रश्न मात्र कधीही सोडवला नाही.
सूस रस्ता परिसरात महापालिकेने कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला.
दरवर्षी जून महिन्यात महापालिका शाळांमधील मुलांच्या गणवेशाचा प्रश्न वृत्तपत्रांत चघळला जातो
सर्वाधिक बेकायदा बांधकामे असणाऱ्या शहराचा ‘मान’ पिंपरी चिंचवड या शहराला दिला जातो.
शहरातील किती नागरिक पीएमपीने प्रवास करतात, याचे उत्तर प्रत्येक जण स्वत:ला विचारून देऊ शकेल.
पुणेकर नागरिकांच्या बाजूने महापौरबाई पीएमपीएलशी भांडत आहेत,
या समितीतील महिलांना शहरातील महिलांच्या स्वच्छतागृहांची पुसटशी तरी कल्पना आहे काय?
तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासूनच ते सतत चर्चेत आहेत