ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांना महापालिकेकडून दररोज ४६० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांना महापालिकेकडून दररोज ४६० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो.
वकरच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांच्या दारात वाहतूक पोलीसच दंडाची पावती घेऊन धडकण्याची शक्यता आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांचे वाहन परवाने रद्द करण्याची तरतूद आहे.
पोलीस तपासात माहिती उघड; पैशांसाठीच खून केल्याचे स्पष्ट
महानगराच्या वेशीवरचे हे आदिवासी मोठय़ा आशेने न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत…
मुद्रांक विक्री व्यवसायात असल्यामुळे त्याला मुद्रांकाच्या पेपरबाबत बरीचशी माहिती होती.
दहा वर्षांच्या नोकरीत पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचेही तिने सांगितले.
ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्याशी केलेली बातचीत..
टीएमटीला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करणे आयुक्त जयस्वाल यांच्यापुढे भविष्यातील मोठे आव्हान आहे.
भिवंडी येथील कारीवली गावात एका धाब्याजवळ पावरलुमचा कारखाना आहे. या कारखान्याशेजारीच काही गोदामे आहेत.
महापालिकांच्या शिक्षण मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी स्वतंत्र असा अर्थसंकल्प मांडला जात असतो.
सप्टेंबरअखेपर्यंत ती प्रशिक्षण घेऊन ठाणे पोलिसांच्या श्वान पथकात दाखल होणार आहे.