13 July 2020

News Flash

नीरज पंडित

नवउद्य‘मी’ : किमतीचे मोल

आपल्याला एखादी मोठी वस्तू खरेदी करायची असेल तर आपण आपल्या आसपासच्या मंडळींची चर्चा करतो.

भारतीय बनावटीची कमाल

गेल्या आर्थिक वर्षांत भारतीय बनावटीच्या फोन्सना चांगलीच मागणी वाढल्याचे काही अहवालावरून समोर आले आहे.

परिधेय तंत्राविष्कार

भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे येण्यासाठी प्रत्येक कंपनी धडपडत असते.

वेगवान गेम्सचा ‘पत्ता’ कट

लोकलमध्ये गर्दीत एका पायावर जेमतेम उभ राहाला मिळाले की लगेचच खिशातून मोबाइल बाहेर येतो

‘टय़ूब’ची खरी कमाई

हाच तो यूटय़ूबवर अपलोड करण्यात आलेला पहिलावहिला एकोणीस सेकंदांचा व्हिडीओ.

‘प्रोजेक्ट’ मोबाइल

प्रोजेक्टर म्हटलं की अनेक वायर्स संगणकाला किंवा लॅपटॉपला जोडणे हे आलेच.

गेमिंगचे कार्ड

जगभरात दर आठवडय़ाला तीन अब्ज तास व्हिडीओ गेम्स खेळले जातात.

विज्ञानाची अर्थनीती

‘हे असे का?’ असा प्रश्न कुणी विचारला की, भारतीय संस्कृतीत आजही त्याची गळचेपीच होते.

झीचे ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ अ‍ॅप

‘व्हिडीओ ऑन डिमांड’ ही संकल्पना घेऊन एखाद्या मालिकेचा भाग पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मोबाइल ‘फ्रीडम’

मागच्या आवडय़ातील बुधवारी रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय स्मार्टफोन बाजारात एकच खळबळ उडवून दिली.

मोबाइल चार्जरला सौर ऊर्जेची जोड

सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल पॉवर बँक्स बाजारात उपलब्ध होऊ लागल्या.

जाहिरातमुक्त खेळ

दोन हजारांपेक्षा जास्त गेम असलेले हे अ‍ॅप सध्या बिटा स्वरूपात उपलब्ध आहे.

संगणकातली ‘बॉस’ प्रणाली

एखादा संगणक वापरण्यासाठी हार्डवेअरनंतर सर्वात महत्त्वाचे असते ती त्याची ऑपरेटिंग प्रणाली.

‘मेड इन इंडिया’.. परंतु दुर्लक्षितच!

अस्सल भारतीय बनावटीच्या या ऑपरेटिंग प्रणालीचा खरा वापर केला तो तामिळनाडू सरकारने.

सुमार फोरजी फोन

स्वस्त आणि मस्त या सूत्राने काम करणाऱ्या या कंपनीचा हा फोनही तसा सुमारच आहे

जिद्द जगवण्याची अन् जगण्याची

होशांगचे प्रकरण तसे दुर्मीळ होते. यामुळे आमच्यासाठीही ते एक आव्हान होते.

महाजालातील युद्ध

डिजिटल भारताचे स्वप्न पाहात असतानाच त्याबरोबर येणारी आव्हानेही खूप मोठी असणार आहेत.

सेवा ‘ऑन’लाइन

या तिघांच्या प्रयत्नातून www.aarigo.com या संकेतस्थळाचा जन्म झाला.

तंत्रविष्कार २०१५

सरत्या वर्षांने ग्राहकराजाला तंत्रज्ञानाने सज्ज करण्याचा प्रयत्न केला.

प्रश्न इंटरनेट समानतेचा आहे..

इंटरनेट समानतेचा मुद्दा केवळ पैशांपुरता उरतो, की वेगाची समानता ही खरी गरज आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे

Just Now!
X