
सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत प्रदूषणविरहित वातावरणात सूर्योदय त्यांनी अनुभवला.
सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत प्रदूषणविरहित वातावरणात सूर्योदय त्यांनी अनुभवला.
१८०० स्क्वेअर फूट व्यापलेला खास क्लायमेट कंट्रोल्ड कक्ष. सदैव एसीची गार झुळूक.
पोकळ गप्पांदरम्यान सभोवतालातले अनेकजण शूर शिपाई असल्याचा आव आणतात.
बॉसला मनवून लाँग लिव्ह मिळवण्याचा जुगाड तुम्ही पार पाडला आहे.
अंतिम लढतीत खेळताना अनेक वर्षांच्या आठवणी दाटून आल्या होत्या. त्यांना काबूत ठेवले.
१० टक्के डिस्काउंटसह अर्धा डझन टी-शर्टचा खोका ताब्यात घेतला.
फेडररच्या नावावर १८ तर नदालच्या नावावर १४ ग्रँड स्लॅम जेतेपदं आहेत.
आठवडय़ाची मुलाखत ; डॉ. निखिल लाटय़े, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ
दूरवरच्या अमेरिकेत अशाच अनुभवांची कायमस्वरूपी अखेर होणार आहे.