11 August 2020

News Flash

प्राजक्ता कासले

सारासार : ध्वनिप्रदूषणाबाबत कानावर हात

भूकंप जसा रिश्टर स्केलवर मोजला जातो तसा आवाज डेसिबल पातळीत मोजला जातो.

मोकळय़ा जागा विकासकांना, शुद्ध हवेसाठी समुद्रात अतिक्रमण

समुद्रात भराव टाकण्याची योजना मुंबई महापालिकेच्या सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपात मांडण्यात आली आहे.

नौदलाच्या भरावामुळे मच्छिमारांच्या पोटात खड्डा!

नौदलाने टाकलेल्या १५ फूट उंचीच्या भरावामुळे खाडीचे अध्र्याहून अधिक पात्र बुजवले गेले आहे.

कचरा वर्गीकरणाच्या नवीन केंद्रांसाठी वर्षभर प्रतीक्षा

प्रत्यक्ष सुका कचरा वेगळा करण्याचे काम सुरू होण्यासाठी आणखी वर्षे लागण्याची शक्यता आले

संरक्षित वनक्षेत्रात नौदलाचा भराव

पर्यावरण अधिनियम १५ अंतर्गत कंत्राटदार अंगद चौरसिया यांना यासंदर्भात अटक करण्यात आली,

सारासार : सांडपाणी पेटण्याची वाट पाहतो आहोत का?

सिंगापूरच्या एकूण पाणीपुरवठय़ाच्या तीस टक्के पाणी हे प्रक्रिया केलेले सांडपाणी असते.

मुंबईत प्रत्येक घराला पाणीमीटर अशक्य

मुंबईसारख्या महानगरांत असे मीटर बसवणे अशक्य कोटीतील असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रक्रियाकृत पाण्याचा वापर होणार!

प्रक्रियाकृत पाण्याचे टँकरद्वारे वितरण करण्यासाठी भरणाकेंद्रे उभारण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

प्रक्रियायुक्त पाणी विक्रीला बागांसाठी पिण्याचे पाणी!

आठ महिन्यांपासून मुंबईकरांना २० टक्के पाणीकपातीस तोंड द्यावे लागत आहे.

शारदाश्रम शाळेची प्रवेशप्रक्रिया स्थगित

च इंग्रजी पहिलीला प्रवेश देणाऱ्या दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिरची प्रवेशप्रक्रिया पालिकेने स्थगित केली आहे.

आठवडय़ाची मुलाखत : अग्निसुरक्षेसाठी सामान्यांचा सहभाग आवश्यक

अग्निसुरक्षेसंबंधी जनजागृती करण्यासाठी १४ एप्रिलपासून अग्निसुरक्षा सप्ताह सुरू झाला आहे.

पूर ओसरण्यास प्लास्टिकच्या पिशव्यांचा अडथळा

कचऱ्याने भरलेल्या या पिशव्या गटाराच्या तोंडावर बसून अनेक ठिकाणी पाणी तुंबते.

सारासार : पावसाचे गणित

वेधशाळेने यंदाच्या मान्सूनचा अंदाज परवाच जाहीर केला आणि यावेळी कोणीही त्या अंदाजावर हसले नाही.

१० वर्षे, ४३ कोटींचा खर्च.. तरीही शस्त्रक्रिया दूरच!

भगवती रुग्णालयाच्या जागी सुपरमल्टिस्पेशालिटी रुग्णालय बांधण्याचे स्वप्न २१ व्या शतकाच्या सुरुवातीला पाहिले गेले.

मुंबईकरांचा श्वासही धोक्यात!

बांधकामे आणि औद्यागिकीकरण यामुळे मुंबईतील वायुप्रदूषण नेहमीच चिंतेचा विषय राहिले आहे.

‘कबुतर जा जा’

कबुतरांची भरमसाट वाढललेली संख्या व विष्ठा यामुळे अनेक नागरिकांच्या तक्रारी पालिकेकडे येतात.

सारासार : देवमाशांच्या मरणाची कारणमीमांसा

पूर्व किनारपट्टीवरील ही घटना ताजी असतानाच मुंबईच्या जुहू किनारपट्टीवर ३६ फुटी देवमासा लागला.

ध्वनिप्रदूषण मापनाबाबत महापालिका उदासीन

मुंबईतील ध्वनिप्रदूषणाची समस्या अर्थातच नवीन नाही व मुंबईतील ध्वनिनोंदणी आवश्यक आहे,

सारासार : अवकाशस्थ कचरा!

आकाशातून काहीतरी येऊन आपल्यावर आदळेल या भीतीने १९७९ या वर्षांत सर्व जगातील लोक घाबरले होते.

‘जेंडर बजेट’च्या माथी पुरुष शौचालयांचा भार!

मुंबई महापालिकेकडून स्त्री सबलीकरणीच थट्टा

झिकाचा संसर्ग

दक्षिण अमेरिकेतील वीस देश व कॅरेबियन बेटांवर ही साथ पसरली आहे. मेक्सिकोतही रुग्ण आढळून येत आहेत.

सारासार : समस्या ई-कचऱ्याची!

आता या प्लास्टिकची जागा घेतलीय ती ई-कचऱ्याने. ई-कचरा हा काही फारसा नवीन प्रकार नाही.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवरील कारवाई प्रभावहीन

सिगारेट फुंकणाऱ्यापेक्षा तो वास श्वसावाटे शरीरात घेणाऱ्याला तीनपट अधिक धोका असतो.

सारासार : ध्वनिप्रदूषण म्हणजे नेमके काय?

श्वासाचा आवाज हा १० डेसिबल तर पानांच्या सळसळण्याचा आवाज २० डेसिबलपर्यंत जातो.

Just Now!
X