News Flash

प्राजक्ता कासले

कचरा वर्गीकरण केवळ ६५ टक्क्यांवर

महानगरपालिकेच्या पर्यावरण स्थितीदर्शक अहवाल २०१७-१८ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबईतील दूषित पाण्याचे प्रमाण घटले

अहवालातील माहितीनुसार २०१५-१६ या वर्षांत शहरातील दूषित पाण्याचे प्रमाण सरासरी ४.६ टक्के होते.

विहिरींतील खाऱ्या पाण्याच्या ‘घुसखोरी’चा अभ्यास गुंडाळला

ल्या दोन दशकात पारंपरिक खुल्या विहिरींचा संख्या कमी होत असली तरी कूपनलिका आणि रिंगवेल यांची संख्या वाढलेली आहे.

कचरा वर्गीकरण ढेपाळले!

कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनाची मोहीम स्वच्छ सर्वेक्षणाच्या पाहणीनंतर मात्र थंडावली आहे.

राडारोडय़ाचा प्रश्न मार्गी!

बांधकामांचा राडारोडा टाकण्यासाठी शहरातील तसेच शहराबाहेरील ११ जागांची यादी सादर केली.

कोल्ड मिक्स थंडावले!

पावसाळय़ात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी डांबरमिश्रित खडीचा वापर केला जात होता.

‘बिगरप्लास्टिक’च्या नावाखाली पुन्हा तेच!

बायोडिग्रेडेबल पिशव्यांसाठीचा कच्चा माल २५० रुपये प्रति किलो दराने विकला जातो.

शांतता क्षेत्रांची मोजणी सुरूच..

शांतता क्षेत्रांची यादी पुढे केल्यास धार्मिक सणांमध्ये आवाजाची पातळी वाढवण्यास रोखले जाणार

मोहक गुलमोहराच्या काळसावल्या..

शहरात गेल्या १५ दिवसांत पडलेल्या १९९ झाडांपैकी ३५ ते ४० झाडे गुलमोहराची आहेत

वृक्षांना वाळवीचा विळखा

पावसाळ्यानंतरच कार्यवाही

वातावरणातील घडामोडींचा वेधशाळांना चकवा

मुंबईत ज्या कारणांच्या आधारे अतिवृष्टी घोषित करण्यात आली होती त्या घडामोडी प्रत्यक्षात कमी प्रमाणात घडल्याचे सरकारी व खासगी संस्थांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय उद्यानात प्रकल्प!

जगातील केवळ दोनच महानगरांमध्ये एवढे विस्तृत आणि संपन्न असे जंगल-उद्यान आढळते.

सहा नगरसेवकांना समाजकल्याण केंद्रांची लॉटरी

प्रस्तावित विकास आराखडा महापालिकेच्या सभागृहात मंजूर करताना नगरसेवकांनी २६६ सूचना केल्या होत्या.

पुन्हा राडारोडय़ाचा प्रश्न!

पुन्हा एकदा राडारोडा टाकण्याचा प्रश्न उग्र होऊ नये यासाठी विकासकांकडूनही नव्या जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शहरबात : ‘स्वच्छ सर्वेक्षणा’तील लोकसहभागाचे काय?

दुसरी घटना म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला सर्वात स्वच्छ राजधानीचा मान मिळाला.

नाल्यांतून यंदा जास्त गाळउपसा

पावसाळ्यात कचरा अडकून नाले व पर्यायाने शहर तुंबू नये यासाठी महापालिका पावसाळ्याआधी नाल्यांमधील सरासरी एक फुटापर्यंतचा गाळ बाहेर काढते.

शहरबात : ‘अतिदक्षते’चे वास्तव

सरकारी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग खासगी संस्थांकडे सोपवणे हा आदर्शवाद नाकारण्याचा प्रकार आहे.

‘कूपर वैद्यकीय’ची मान्यता धोक्यात

अधिकाऱ्यांकडून या महाविद्यालयातील प्राध्यापक संख्येबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

आदित्य ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी ‘टॅब’ योजना अखेर गुंडाळली

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या टॅब योजनेची तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत चर्चा होती.

शहरबात  : आनंद हरवलेली शहरे

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्वत विकास योजना नेटवर्क’कडून या निर्देशांकाच्या कामांवर देखरेख ठेवली जाते

ब्रिटिशकालीन पुतळ्यांचा एकांतवास संपणार!

दीडशे ते दोनशे वर्षे जुने असलेल्या या पुतळ्यांनी ऊन-पावसाचा मारा झेलला आहे.

शहरबात : प्लास्टिकची अपरिहार्यता

बहुतांश आंतरराष्ट्रीय शहरांत प्लास्टिकबंदीची मोहीम किमान एकदा तरी राबवून झाली आहे.

यंदाही खड्डय़ांतूनच जा!

 पावसाळा सुरू झाला की मुंबईच्या रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण होण्यास सुरुवात होते.

मालमत्ता करातून पाच हजार कोटी

विकास नियोजन हा महापालिकेचा एके काळी हमखास उत्पन्न देणारा स्रोत होता.

Just Now!
X