News Flash
प्रणव सोनोने

प्रणव सोनोने

न्युट्रल व्ह्य़ू : हॅचबॅक क्रॉसओव्हरच का?

फार वर्षांपूर्वीची कार आणि आताची कार यात सध्या प्रचंड तफावत आहे.

न्युट्रल व्ह्य़ू : कमी किमतीतील अपयश

नॅनो कार तिच्या निर्मितीपासून ते अगदी काल-परवापर्यंत चर्चेत राहिली आहे.

न्युट्रल व्ह्य़ू  : किंमतजागर

स्कोडा येती, ह्युंदाई सँटा फे, सोनाटा, शेव्हर्ले ट्रेलब्लेझर या कार तशा उत्तम आहेत

न्युट्रल व्ह्य़ू : रॅप-इट अप

कारमधील अंतर्गत रचना आहे तशी ठेवणे खूपच सोपे आहे; पण कारचा बाह्य़ भाग.

न्युट्रल व्ह्य़ू : वंगण अर्थात ऑइल

एक वेळ तुमच्या वाहनाच्या टाकीतील इंधन किंवा कारची बॅटरी संपली असेल तरी इंजिन सुरू होऊ शकते.

न्युट्रल व्ह्य़ू : इलेक्ट्रिक बाइक

भारतातील पहिल्या देशी बनावटीच्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये काही बदल झाले.

न्युट्रल व्ह्य़ू : चेंज? अच्छा है!

वाहनांच्या किमती वाढणार आहेत ते या क्षेत्रात लागू करण्यात येत असलेल्या नव्या नियमांमुळे.

न्युट्रल व्ह्य़ू : इंधनाचे गुणोत्तर

सरासरी चांगल्या वाहनांकरिता पसंती देण्याचे प्रमाण भारतात तरी उत्तम आहे. तुम्ही वाहनांच्या जाहिरातीत इंधन प्रतिसादाच्या आकडय़ापुढे * हे चिन्ह अनेकदा पाहिले असेल. या चिन्हातच खूप काही दडले आहे. या चिन्हाबरोबर एआरएआय हा शब्दही अनेकदा असतो. काय आहे एआरएआय? अर्थातच ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया. वाहन रस्त्यावर धावण्यासाठी कितपत योग्य आहे हे ही यंत्रणा निश्चित करते. […]

न्युट्रल व्ह्य़ू : ३डी प्रिंटिंग आणि कार

एखाद्या खास वाहनांसाठी खास वापर करण्याचे तंत्रज्ञानही या पर्यायात उपलब्ध आहे.

न्युट्रल व्ह्य़ू : बदल

रेन सेन्सिंग वायपर्स, रिव्हर्स कॅमेरा, व्हेंटिलेटेड सीटसारख्या काही सुविधा अनेक वाहनांमध्ये उपलब्ध होत आहेत.

न्युट्रल व्ह्य़ू : इंजिन शेअिरग!

कंपन्यांमध्ये एकच इंजिन वापरणे हे वाहन उद्योगासाठी काही निराळे नाही.

न्युट्रल व्ह्य़ू : निर्णय घटिका

सुपर कॉम्पॅक्ट हॉचबॉक या श्रेणीतील वाहनांना कधीच डिझेल इंजिनाची गरज पडली नाही.

न्युट्रल व्ह्य़ू : संक्रमणावस्था

भारतीयांचे एसयूव्ही प्रकारातील वाहनांवरचे प्रेम जगजाहीर आहेच.

न्युट्रल व्ह्य़ू : वाहन उत्पादनांचा प्रसार-प्रचार

कंपन्या साधारणत: प्रत्येक तीन वर्षांनंतर त्यांच्या उत्पादनांना नवं रूप देतात.

न्युट्रल व्ह्य़ू : किरकोळ फसवणूक!

कार देखभाल आणि दुरुस्ती अनेकदा कारमालकाकरिता कटू अनुभव देणारे तसेच संतापजनक ठरतात.

न्युट्रल व्ह्य़ू : वाहनांच्या सुटय़ा भागांबाबत..

२० हजार रुपयांची सवलत किंवा २५ हजार रुपयेपर्यंतचे कारचे विविध सुटे भाग अशी ती योजना होती.

न्युट्रल व्ह्य़ू : नवीन आगमन!

ह्य़ुंदाई जेनेसिस तयार करते. टोयोटा लेक्सस बनविते. तर होन्डाची या श्रेणीतील अ‍ॅक्युरा आहे.

न्युट्रल व्ह्य़ू : प्रधान्य कशाला

वाहन चालविताना चालकाला सुटसुटीत आणि आरामदायी वाटणे खूपच महत्त्वाचे आहे.

न्युट्रल व्ह्य़ू : वाहनमालकीची मानसिकता

सौदी अरेबियासारख्या देशानेही उबरमध्ये ३.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा गेल्या आठवडय़ात केली.

न्युट्रल व्ह्य़ू : सुपर सॉनिक कार

अवघ्या ६ सेकंदात १,००० किलो मीटर प्रती तास तिला लागतात.

न्युट्रल व्ह्य़ू : ट्रान्समिशन

गेल्या दशकभराच्या तुलनेत भारतात काही वर्षांमध्येच अ‍ॅटोमॅटिक ट्रान्समिशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

न्युट्रल व्ह्य़ू : अप्रतिम शो

असा शो हा विविध २०० देशांमध्ये दिसायला हवा आणि त्याचे ३५ कोटींहून अधिक दर्शक हवेत.

न्युट्रल व्ह्य़ू : स्मॉल, स्मार्ट वंडर!

मोठय़ा आकारातील वाहने चालविण्याची मजा तर त्यामुळे आपण घेऊच शकत नाही.

न्युट्रल व्ह्य़ू : ऑटोमोटिव्ह एक्सलन्स

फेरारी गुंतवणुकीच्याबाबतही उत्तम आहे. फेरारी २५०जीओ बर्लिनेट्टा ही १९६२ मध्ये तयार करण्यात आली होती.

Just Now!
X