
सेनापती बापट मार्गावरील पदपथांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडून गेले असून त्याठिकाणी खड्डे पडले आहेत.
सेनापती बापट मार्गावरील पदपथांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडून गेले असून त्याठिकाणी खड्डे पडले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाळ्यात रस्त्यावर कमी खड्डे पडल्याचा दावा प्रशासन एकीकडे करीत आहे,
राणीच्या बागेच्या नूतनीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर करण्यात येत आहे
गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापनाच्या निर्णयांमुळेच शाळेला घरघर लागत आहे.
माहिती अधिकारातील तक्रारदारांची ‘व्यावसायिकता’ वाढू लागली आहे.
पालिकेने तोडलेले बांधकाम पूर्णपणे बांधून न दिल्याची तक्रार हॉटेलने न्यायालयाकडे केली.
या वसाहतीमधील निवासी गाळ्यांमध्ये मोठमोठय़ा कलावंतांनी स्टुडिओ आणि कार्यालये थाटली आहेत.
निवडणूक आयोग लवकरच कुलगुरूंची बैठक घेणार
मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये गल्लीबोळात विवाह मंडळे, वधू-वर सूचक मंडळे सुरू झाली आहेत.
हजारीमल सोमाणी मार्गावरील निम्म्यापेक्षा कमी रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
घोटाळ्याची माहिती दडवून कंत्राटदाराला पाठीशी घातल्याचा ठपका
पालिकेच्या या उदासीनतेमुळे पार्थिवांवरील अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना प्रतिक्षा करावी लागते.